सरकार, शेतकऱ्यांची चेष्टा करताय व्हयं ! नुकसान पर्वता एवढे भरपाई राई एवढी ; अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मिळाली कवडीमोल नुकसान भरपाई
Ativrushti Nuksan Bharpai : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी देखील सुरुवातीला पावसाची उघडीप, नंतर अतिवृष्टी आणि शेवटी-शेवटी परतीचा पाऊस यामुळे बळीराजा पुरता मेटाकुटीला आला आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांसाठी शासनाने नुकसान भरपाई देणे बाबत मोठमोठ्या घोषणा केल्या. खुद्द मुख्यमंत्र्यांनी यामध्ये जातीने लक्ष घालत लवकरात लवकर पंचनामे … Read more