7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! DA 4% ने वाढवल्यानंतर आता सरकार देणार ‘हे’ गिफ्ट
7th Pay Commission : भारत सरकारने नुकताच महागाई भत्ता (DA) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी आता सरकार (Govt) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (central employees) आणखी एक मोठी बातमी (Big news) देणार आहे. सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. सरकार या आठवड्यात सरकारी अधिकाऱ्यांना बढती देऊ शकते. त्यासाठी विभागाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. सरकारने … Read more