Cyber Fraud: नागरिकांनो सावध राहा ! ‘ह्या’ चुका कधीही करू नका ; नाहीतर बँक खाते होणार रिकामे

Cyber Fraud: देशात वाढत असणाऱ्या ऑनलाईन व्यवहारासह आपल्या देशात आता सायबर फ्रॉड देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज ग्राहक वस्तू खरेदीसाठी कॅश नाहीतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI पेमेंटद्वारे पैसे देत आहे. तसेच घरी बसून हजारो रुपयांचे व्यवहार देखील या APP द्वारे करत आहे. त्यामुळे सायबर फ्रॉड होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. … Read more

Cyber Fraud : सावध राहा ! एक एसएमएस अन् खात्यातून गायब झाले 37 लाख रुपये ; हॅकर्सनी शोधला ‘हा’ नवीन गेम

Cyber Fraud :  कोरोना महामारीनंतर आपल्या देशात आता मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच बरोबर आता देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. सायबर फसवणुक करणारे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची फसवणूक करत आहे. कोणाला ओटीपीच्या माध्यमातून तर कोणाला लिंक सेंड करून लोकांची आज फसवणूक केली जात आहे मात्र आता एक वेगळ्याच प्रकरण समोर आला आहे. या … Read more

Cyber Fraud News : धक्कादायक ! 499 रुपयांच्या पेमेंटच्या नावाखाली बसला 1.22 लाखांचा फटका ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Cyber Fraud News : मागच्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यात सायबर फसवणुकीचे अनेक प्रकरण समोर येत आहे. देशात आता फसवणूक करणारे विविध मार्गानी दररोज अनेकांची फसवणूक करत आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता मुंबईतील 74 वर्षीय व्यावसायिकासोबत घडली आहे. या व्यवसायिकाला 499 रुपयांच्या पेमेंटच्या नावाखाली तब्बल 1.22 लाखांची आर्थिक लूट करण्यात आली आहे. जाणून घ्या … Read more

Cyber Fraud : ऑनलाईन फसवणूक झाल्यास करा हा नंबर डायल; जाणून घ्या ऑनलाइन तक्रारीची प्रक्रिया

Cyber Fraud : अख्या जगात आता ऑनलाईनचे झाले पसरले आहे. इंटरनेटमुळे सर्वकाही शक्य झाले आहे. मात्र याचे काही वाईट आणि काही चांगले परिणाम देखील आहेत. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार देखील वाढायला सुरुवात झाली आहे. जर तुमची ऑनलाईन फसवणूक झाली आणि तुम्हाला नंतर काय करायचे हे समजत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आज तुम्हाला … Read more

Cyber Fraud होताच ‘या’ नंबरवर करा कॉल ! वाचणार पैसे ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Cyber Fraud :  आपल्या भारत देशात मागच्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आता पर्यंत हजारो लोक या फसवणुकीला बळी पडले आहे. मात्र आता देखील बहुतेक लोकांना ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर काय करावे हे माहित नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर काय करावे आणि कुठे तक्रार करावी याची संपूर्ण … Read more

Online Fraud: एका क्लिकवर महिलेच्या खात्यातून गायब झाले सुमारे 3 लाख, तुम्ही तर नाही ना करत ही चूक?

Online Fraud: ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणे दररोज समोर येत आहेत. नुकतीच अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमध्ये घडली आहे. जिथे एका महिलेची सायबर फसवणूक करून सुमारे तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्यांनी महिलेला लिंक पाठवली होती, त्यावर क्लिक करून हॅकर्सनी तिच्या खात्यातून 2.9 लाख रुपये पळवले. पोलिसांनी सांगितले की, महिलेने MakeMyTrip … Read more

Cyber Fraud : गुगल वापरकर्त्यांनो सावधान! चुकूनही करू नका ‘ही’ चूक नाहीतर..

Cyber Fraud : जवळपास सर्वजण गुगलचा वापर (Use of Google) करतात. कोणतीही माहिती असो गुगलवर (Google) ती काही मिनिटातच सापडते. जर तुम्हीही गुगल वापरत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण सायबर गुन्ह्यात (Cyber ​​crime) झपाट्याने वाढ झाली आहे. तुमची एक चूक तुम्हाला कंगाल करू शकते. फोन करून 2 लाखांहून अधिक रक्कम पळवली तुमचे क्रेडिट कार्ड … Read more

SBI Customer : एसबीआय ग्राहक सावधान ‘ही’ चूक केल्यास बसणार मोठा फटका ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

SBI Customer : ऑनलाइन जगाच्या (online world) काळात सायबर फसवणुकीच्या (cyber fraud) घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, त्यामुळे लोकांचे मोठे नुकसान होत आहे. सायबर ठग गडबड करून तुमचे मोठे नुकसान करत आहेत, ज्याची काळजी घेणे आवश्यक आहे. हे पण वाचा :- Ration card: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर ! सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा ; जाणून घ्या सविस्तर … Read more

Reliance Jio: सावधान! रिलायन्स जिओ यूजर्सने चुकूनही करू नये हे काम, कंपनीने एसएमएस पाठवून दिला हा इशारा; जाणून घ्या येथे सविस्तर…..

Reliance Jio: रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) ग्राहकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. एका चुकीमुळे त्यांच्यासोबत सायबर फसवणूक (cyber fraud) होऊ शकते. यासाठी रिलायन्स जिओ युजर्सना सावध करत आहे. कंपनी वापरकर्त्यांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी एसएमएस (SMS) पाठवत आहे. ग्राहकांनी मोफत मोबाइल डेटा मिळवण्याच्या फंदात पडू नये, असे कंपनीने म्हटले आहे. फ्री डेटाच्या पार्श्वभूमीवर वापरकर्त्यांना कोणत्याही लिंकवर … Read more

RBI Tokenization System: क्रेडिट-डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी इशारा, 1 ऑक्टोबरपासून होणार हा मोठा बदल!

RBI Tokenization System: क्रेडिट कार्ड (credit card) आणि डेबिट कार्डधारकांसाठी (debit card) एक मोठी बातमी आहे. वास्तविक, 1 ऑक्टोबरपासून पैसे भरण्याचे नियम (Payment Rules) बदलणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) चा कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम पहिल्या ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. टोकनायझेशन प्रणाली खरे तर वापरकर्त्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. यामुळे एकीकडे कार्डधारकांचा पेमेंट अनुभव … Read more

सावधान ! आधार, पॅनची झेरॉक्स काढताना घ्या काळजी, तुमच्या आयडीवर घेतली जात आहे गाडी

नवी दिल्ली : आजकाल ऑनलाईन फसवणुकीच्या (Online fraud) तक्रारी वाढू लागल्या आहेत. अनेक वेळा तुम्ही दुकानात तुमचे आधार कार्ड (Adhar Card) किंवा पॅन कार्डची (Pan Card) झेरॉक्स (Xerox) काढण्यासाठी जात असता. तुमची फसवणूक करून आधार, पॅनवर गाडी घेतली जाऊ शकते. बिहारमध्ये सायबर फसवणूक (Cyber fraud) आणि ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणे समोर येत आहेत. दिल्ली-पंजाब आणि देशाच्या … Read more