सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कसा मोजला जातो ? पगारात किती वाढ होणार ?
7th Pay Commission : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक गेल्या काही दिवसांपासून महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत. दरम्यान देशभरातील एक कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. खरंतर एआयसीपीआयच्या जानेवारी ते जून 2024 या कालावधीमधील आकडेवारीनुसार जुलै 2024 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढणार आहे. अर्थातच … Read more