पुणे शहरापासून राजेवाडी नीरा, जेजुरी, दौंड, फलटण दरम्यान लोकल ट्रेन सुरु होणार ? सरकारची भूमिका काय ?

Pune Local Train

Pune Local Train : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कोणापासूनच लपून राहिलेला नाही. पुणेकरांना गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतोय आणि यामुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे पुणे, राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे, शिक्षणाचे माहेरघर पुणे आता वाहतूक कोंडीमुळे ओळखले जाऊ लागले आहे. मुंबई प्रमाणेच पुण्यातही आता मोठी … Read more

Sanjay Raut : राहुल कुल यांचे टेन्शन वाढले, मतदारसंघात झळकले राऊतांचे फलक, कर नाही त्याला डर कशाला..

Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचा दावा नुकताच केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. राहुल कुल हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. यामुळे याबाबत चौकशी होणार का असा प्रश्न अनेकांना पडला. असे असताना राऊतांनी कुल यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राऊतांच्या … Read more

चक्क! युट्युबचा आधार घेऊन चोरट्यांनी फोडले एटीएम; कुठे घडली ही घटना वाचा सविस्तर…..

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  राज्यात गुन्हेगारी आणि चोरीच्या घटनेमध्ये अतिशय वाढ झाली असून, जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावाजवळ असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम कापून चोरट्यांनी त्यामधून २३ लाख ८० हजार ७०० रुपये चोरी केल्याचा घटना घडली आहे. ही चोरी चोरट्यांनी चक्क युट्युबचा आधार घेऊन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात पोलिसांनी … Read more

वाळू तस्करांना महसूलचा ‘दणका’ तब्बल १४ यांत्रिक बोटींना दिली जलसमाधी

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यात खेड व परिसरातुन वाहणाऱ्या भीमा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या.(Department of Revenue) या पार्श्वभूमीवर कर्जत व दौंडच्या महसूल पथकानी भीमा नदी पात्रात संयुक्त कारवाई करत १४ यांत्रिक बोटींना जलसमाधी दिली. या कारवाईने वाळू तस्करी करणारे चांगलेचहादरले आहेत. या … Read more