अहिल्यानगरमध्ये किडनी स्टोेनचे रुग्ण वाढले, तुम्हालाही त्रास होत असेल तर घरगुती करा हे सोपे उपाय!
Ahilyanagar News: अहिल्यानगर- उन्हाळ्याच्या कडक तापमानामुळे शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे, ज्यामुळे किडनी स्टोनच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. घामामुळे शरीरातील द्रवपदार्थ कमी होत असताना, पुरेसे पाणी न पिणाऱ्या व्यक्तींना किडनी स्टोनचा धोका अधिक आहे, असा इशारा मूत्रविकार तज्ज्ञांनी दिला आहे. यासाठी दररोज २ ते ३ लिटर पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. … Read more