Petrol Price Today : पेट्रोलियम कंपन्यांकडून नवे दर जाहीर ! ‘हे’ आहेत पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर
Petrol Price Today : महागाईच्या जमान्यात सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी येत आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून (Petroleum companies) आज पेट्रोल (Petrol) डिझेलचे (Disel) नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवार, २ मे साठी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Rate) जाहीर केले आहेत. तेल कंपन्यांनी सलग २६ व्या दिवशी पेट्रोल … Read more


