Business Idea : सणासुदीच्या काळात सुरु करा ‘हा’ व्यवसाय, महिन्याला होईल लाखोंची कमाई
Business Idea : देशात असे खूप व्यवसाय (Business) आहेत जे कमी पैशात चांगले उत्पन्न मिळवून देतात. सरकारही (Govt) हे व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत करत आहे. कोणताही व्यवसाय सुरु करण्याअगोदर त्याची मागणी (Demand) पाहणे खूप गरजेचे असते. जर तुम्ही एलईडी बल्ब बनवण्याचा (Making LED bulbs) व्यवसाय सुरु केला तर यामधून चांगला नफा मिळवू शकता. एलईडी बल्बची … Read more