पन्नास हजारांहून अधिक वाहनांचा समृद्धी महामार्गावरुन प्रवास
Maharashtra News:हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात ५० हजारांहून अधिक वाहनांनी महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास केलेला आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मुंबई) चे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र समृद्धी महामार्गामधील नागपूर … Read more