DICGC : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! असा मिळेल 5 लाखांचा लाभ, कसे ते जाणून घ्या
DICGC : प्रत्येकाचे कोणत्या ना कोणत्या बँकेत खाते असते. प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते, ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. परंतु आता तुम्हाला 5 लाख रुपयांचा लाभ मिळेल. कसे ते जाणून घ्या सविस्तर माहिती. हे लक्षात घ्या की ही रक्कम तुम्हाला ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनद्वारे देण्यात येते. महत्त्वाचे म्हणजे DICGC ही … Read more