Diwali Shopping : दिवाळीत खरेदी करायचीय ? थांबा जाणून घ्या शुभ मुहूर्त ! वाचा मुहूर्तानुसार कोणत्या तारखेला काय खरेदी करावे?
Diwali Shopping :- दिवाळी हा भारतीय परंपरेतील सगळ्यात मोठा सण असून भारतामध्ये मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जाते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे दिवाळीच्या सणांमध्ये मुहूर्त पाहून अनेक गोष्टींची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते व ही खरेदी करत असताना प्रत्येक जण मुहूर्त बघत असतो. यावर्षीच्या दिवाळीचा विचार केला तर सात ते 12 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या पर्यंत दररोज … Read more