डॉ सुजय विखे विरुद्ध आमदार लंके ; कोण आहे विजयाचे दावेदार, काय आहे मतदारसंघात परिस्थिती ? वाचा सविस्तर 

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अजित दादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या मागावर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके हे शरद पवार यांच्या पक्षात जातील अशा चर्चा आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून मात्र या चर्चांना अधिक ऊत आले आहे. कालच्या घटनेवरून तर निलेश लंके हे शरद पवार यांच्या पक्षात जाण्याची आता फक्त औपचारिकता … Read more

डॉक्टर सुजय विखे यांच्या पुढे लंके यांचे आव्हान, लोकसभा निवडणुकीसाठी निलेश लंके यांच्या हातात ‘तुतारी’ दिसणार ?

Nilesh Lanke

Nilesh Lanke : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका सुरु होणार आहेत. मार्च महिन्याला सुरुवात झाली असल्याने आता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी लोकसभेच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. यामुळे साहजिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांच्या माध्यमातून लोकसभेसाठी उमेदवारांची यादी तयार केली जात आहे. दुसरीकडे विविध पक्षांमधील लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी देखील आपली इच्छा … Read more

Dr. Sujay Vikhe : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या

Dr. Sujay Vikhe

Dr. Sujay Vikhe : जनतेच्या आशीर्वादाने ५० वर्षाच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीत विखे पाटील कुटुंबाला काम करण्याची संधी मिळाली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. याचबरोबर नगर शहराच्या विकासाला गती देत बायपास रस्त्याचे कामे पूर्णत्वाकडे आली असून शहराच्या विस्तारीकरणाला चालना मिळणार आहे. नगरकरांचे उड्डाणपूलाचे स्वप्न देखील पूर्ण केले आहे. येत्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : साकळाईच्या सर्व्हेक्षणास मान्यता 2023 मध्ये कार्यवाही होणार सुरू !

Ahmednagar News:डॉ सुजय विखे यांच्या लोकसभा निवडणुक प्रचारासाठी 16 एप्रिल 2019 ला वाळकी ता.नगर येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली होती.त्यावेळी साकळाई पाणी योजना पूर्ण केली करू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. भाजपा – शिंदे सेनेचे सरकार येताच खा.डॉ सुजय विखे यांनी साकळाई प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला.त्यामुळे आज मुंबई येथे झालेल्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱयांसाठी आंनदाची बातमी ! शेतकऱ्यांना ४९ लाख ८४ हजार रुपयांचा मोबदला !

Ahmednagar News : तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादीत झालेल्या सात गावांपैकी देवराई आणि निवडुंगे या गावातील ५ शेतकऱ्यांच्या जमीनीना ४९ लाख८४ हजार १३० रुपयांचा दुसऱ्या टप्प्यातील मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून २०१७ पासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडविण्यात यश आले असल्याची माहीती खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली. राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ कल्याण … Read more

Ahmednagar News : गडकरी जेवायला या, पण… माजी खासदाराचे असेही निमंत्रण

Ahmednagar News:मनमाड महामार्गाच्या प्रश्नावर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात अनेकदा आरोपप्रात्यारोप झाले आहेत. आता तनपुरे यांचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी याच उडी घेतली आहे. मात्र, त्यांनी विखे यांना नव्हे तर थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाच यात लक्ष घालण्याचे आवाहन … Read more

उरलेल्या खासदारांनी मोदींच्या फोटोशिवाय निवडणूक लढवावी

Maharashtra News:बंडखोर खासदारांनी राजीनामा द्यावा असे आव्हान शिवसेनेने केल्याच्या मुद्द्यावर अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सध्या शिवसेनेमध्ये उरलेल्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोशिवाय निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले आहे. विखे म्हणाले, विधानसभा व लोकसभा निवडणुकांदरम्यान शिवसेनेने मोदी यांचा फोटो मोठा करून दाखविला. शिवसेनेच्या पत्रके, फ्लेक्सवर उमेदवार दिसत नव्हता एवढा मोठा … Read more

खासदार विखे म्हणाले…झेडपीत टक्केवारी शिवाय कामं नाहीत

Dr. Sujay Vikhe Patil

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar Politics :- जिल्हा परिषदेमध्ये टक्केवारी शिवाय कामे मंजूर होत नाही. टक्केवारी मिळवण्यासाठी सत्तेचा वापर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. गोर गरिबांच्या कामासाठी सत्तेचा वापर आपण करतो कोणाच्या ताटातील अन्न खाण्यासाठी राजकारण करत नाही असा घणाघात महविकास आघाडीच्या नेत्यांवर खासदार डॉ सुजय विखे यांनी केला. शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील लाभार्थ्यांना राष्ट्रीय … Read more