जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी घराबाहेर पडायला हवे : खा.डॉ.सुजय विखे

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- कोरोना रोगाच्या काळजीसाठी गर्दी जमवु नये व सरकारी नियमांचे पालन केले पाहीजे. परंतु जनतेत फिरलेच पाहीजे जनतेचे इतरही प्रश्न समजावुन घेवुन त्यांची सोडवणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी घराबाहेर पडले पाहीजे. पिण्याचे पाणी, शेतीमालाला भाव, शेतीचेपाणी, मालवाहतुक आणि शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी लोकामधे जावे लागेल. मी गेल्या महीनाभरापासुन रोज फिरतोय आणि साठ … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वामुळे आपण देशाला नक्की वाचवू – डॉ. सुजय विखे

अहमदनगर Live24  :- कोरोनाच्या संकटावर मात करण्यात देशाने चांगले काम केले असून अशावेळी प्रत्येक नागरिकाने प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वामुळे आणि निर्णयामुळे आपण देशाला नक्की वाचवू, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. येथील जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातुन काल तालुक्‍यातील मुंगी, चापडगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव, आव्हाणे, अमरापुर येथील गरजूना जीवनावश्‍यक साहित्याचे … Read more

खा.सुजय विखे यांनी मुख्यमंत्र्यांना केली ‘ही’ मागणी

अहमदनगर :-  कोरोना पार्श्वभूमीवर महसूल, पोलिस, आरोग्य कर्मचारी व सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून महाराष्ट्राला कोरोना पासून लांब ठेवत आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झालेला नाही. कोरोनाच्या लढाई मध्ये ह्या योध्यांची महत्त्वाची भूमिका आहे. हरियाणा सारख्या राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता दिला आहे. मात्र महाराष्ट्र शासन आपल्या कर्मचारी वर्गाची पगार कपात … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन महत्त्वाचे – खासदार डॉ. सुजय विखे

अहमदनगर :-  लाॅकडाऊनच्या काळात परराज्यातील अनेक नागरिक अडकून पडले आहेत.या सर्व नागरिकांना राज्य शासनाने बसची व्यवस्था करून त्यांच्या घरी पोहोच केले पाहिजे, असे मत खासदार डॉ. सुजय विखे यांनी राहुरी तहसील कार्यालयात मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत व्यक्त केले. कोरोनाचा प्रादुर्भाव देशासह राज्यात मोठ्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत … Read more

खासदार डॉ.सुजय विखे नूतन पोलीस अधीक्षकांना भेटले, पहिल्याच भेटीत केली ‘ही’मदत

अहमदनगर Live24 :- खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर मधील पोलीस आधीक्षक कार्यालयात अहमदनगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री. अखिलेशकुमार सिंह यांची भेट घेऊन जिल्ह्यातील लॉकडाउन आणि त्या दरम्यान करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच शहरांतर्गत असलेल्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. कोरोनाच्या या महायुद्धात अहोरात्र लढणाऱ्या पोलीस बांधवाच्या व होम गार्डसच्या सुरक्षेसाठी जनसेवा … Read more

स्वस्त धान्याचा खर्च करणार खासदार डाॅ. सुजय विखे

अहमदनगर Live24  :- जिल्हा प्रशासनाने शहरातील मुकुंदनगर भाग सील केला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुकुंदनगरमधील सुमारे अडीच हजार घरांना घरपोहोच स्वस्त धान्य वितरण करावे. या धान्याचा खर्च मी स्वतः देईन, असे खासदार डाॅ. सुजय विखे यांनी बुधवारी सांगितले. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन करत असलेल्या … Read more

खासदार सुजय विखेंनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘त्या’ युवकावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना

पाथर्डी :- तालुक्यातील माणिकदौंडी येथील युवकाने मरकजला (दिल्लीला) गेल्याची माहीती लपविली ही गोष्ट गंभीर आहे. सामाजिक आरोग्य सुरक्षा धोक्यात आणली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आणखी कोणी मरकजला गेलेले असतील व ते गावी आलेले असतील तर त्यांनी स्वत:होवुन प्रशासनाकडे आले पाहिजे असे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले. शनिवारी पाथर्डी येथे … Read more

कोरोनाविरोधात लढण्यासाठी खा.डॉ. सुजय विखे यांच्याकडून १ कोटी रूपयांचा निधी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोनाच्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी १ कोटी रूपयांचा निधीबरोबरच आपले एक महीन्याचे मानधन पंतप्रधान सहाय्यता कोषात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खा. डाॅ.सुजय विखे यांनी म्हणले आहे की,कोरोनाच्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात एकजूटीने लढण्याचं आवाहन पंतप्रधान … Read more

सुजयदादा अभिमान आहे आम्हाला तुमच्यासारखा खासदार भेटला !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर देशात संपूर्णपणे लॉकडाऊन आहे. यामुळे अहमदनगर लोकसभा मतदार संघातील संघातील विद्यार्थी, नागरिक इतर राज्यात अडकलेले आहेत.त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्यांचे आप्तस्वकीय मुळे तिकडे चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर इतर राज्यात असणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळावा त्यांची व्यवस्थित सोय व्हावी या हेतूने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी … Read more

महाराष्ट्रातही भाजपची सत्ता लवकरच येणार – खा.सुजय विखे पाटील

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते मर्यादीत ठेवा. त्यानंतर गावातील सर्व गट-तट बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी एकत्र या. राजकारणी कधीही एक होतात. त्यामुळे यापुढील काळात लबाड पुढाऱ्यांप्रमाणे आता लबाड कार्यकर्ते तयार होणे गरजेचे असल्याचा सल्ला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. ढोकी (ता. पारनेर) येथील खासदार आपल्या दारी उपक्रमात ते बोलत … Read more

खासदार सुजय विखेंनी महामार्गाच्या कामाचा ठेकेदार बदलला !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / करंजी :- दीडशेहून अधिक प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कल्याण-विशाखापट्टणम्, राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला खासदार डॉ. सुजय विखे व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या विशेष प्रयत्नांतून मुहूर्त मिळाला असून, लवकरच या कामाला प्रारंभ होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने नगर- पाथर्डी प्रवास करणाऱ्यांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत … Read more

अहमदनगर – पुणे रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर – पुणे इंटरसिटी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी तरतूद करावी, अशी मागणी नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी लोकसभेत केली.  संसदेच्या अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांसंबधी लोकसभेत चर्चा सुरू आहे. त्या वेळी डॉ. विखे बोलत होते.नगर-पुणे रेल्वेचा प्रश्न मांडताना त्यांनी सांगितले की, ‘हे अंतर जरी कमी वाटत असले, तरी वाहतुकीची कोंडी आणि … Read more

विखेंसाठी सूर्य योग्य ठिकाणीच उगवला आहे !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ‘अपघाताने सत्तेवर आलेल्यांना आम्ही काय उत्तर देणार? पण त्यांनी लक्षात घ्यावे की राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेच्या बाजूनेच कौल दिला असल्याने विखेंसाठी सूर्य योग्य ठिकाणीच उगवला आहे, असा टोला खासदार डॉ. सुजय विखे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. पारनेर तालुक्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार विखे यांनी पवारांना हे उत्तर दिले. अजित … Read more

ते पिडीत पती-पत्नी यापूर्वी माझाकडे आले असते. तर, यापूर्वीच त्यांना न्याय दिला असता

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अत्याचार प्रकरणातील फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह पतीलाही विवस्त्र करून पेट्रोल टाकून मारहाण करण्यात आल्याची घटना नगरमध्ये उघडकीस आली आहे. या मारहाणीत पोलिसांचाही समावेश असल्याचा पीडित पती-पत्नीचा आरोप आहे. तक्रार दिली तर व्हिडीओ व्हायरल करू आणि नवर्‍यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी आरोपींकडून देण्यात आली असल्याचा दावाही पीडित कुटुंबाने केला … Read more

सांगितलेले काम खासदार सुजय विखे जर करणार नसतील तर काय उपयोग ?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर शहरातील तृतीय पंथीय मतदारांनी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्यावर शरसंधान साधले आहे आम्ही सांगितलेले काम खासदार सुजय विखे जर करणार नसतील तर काय उपयोग’, असा सवाल केला.  ‘आता त्यांनी आमचे फोन घेणे सुद्धा बंद केले’, असा आरोप तृतीय पंथीय कल्याणकारी संस्थेच्या काजल गुरु यांनी केला आहे.  ते म्हणाले की, जर … Read more

डॉ सुजय विखे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची मुंबई येथे मंत्रालयात जाऊन भेट घेतली. नगरमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसुविधेसाठी उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या विकासासंबंधित व इतर कामांविषयी चर्चा केली केली असल्याची माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे … Read more

उड्डाणपुलाचे काम एका महिन्यात मार्गी लावणार

अहमदनगर : सर्वसामान्य जनतेशी आपली बांधिलकी आहे. कुरघोडीच्या बाबतीत आपणास तिळमात्र रस नाही. जनतेने सोपवलेली जबाबदारी नैतिकतेने व प्रामाणिकपणे पार पाडणे, आपण महत्त्वाचे मानतो. उड्डाणपुलाचा विषय येत्या एक महिन्यात मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त करीत के. के. रेंजसंदर्भात आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. यासाठी प्रसंगी न्यायालयात जाऊ, असा निर्वाळा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला … Read more

खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले दुसर्‍या पक्षात जाण्याची गरज नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मी भाजपमध्ये नाराज नाही. पक्षाचे तालुकाध्यक्ष निवडीचे अधिकार संघटनेला होते. भविष्यातही आपण पक्षात प्रामाणिकपणे काम करू. मी सर्वसामान्य लोकांतून निवडून आलो आहे. पक्षाचे काम करणे ही माझी नैतिकता आहे, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली. भारतीय जनता पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली. वडिलांना राज्याचे मंत्रिपद दिले. आजमितीस पक्षात मानसन्मान देखील … Read more