अहमदनगर रिंगरोड बाह्यवळण रस्त्याला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी
अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- शहरातील प्रस्तावित रिंग रोड बाह्यवळण रस्त्याच्या कामामध्ये लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी मिळाली असल्याची माहिती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. शहराचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेता अहमदनगर शहरातून विविध राज्यांना जोडणारी महामार्ग आहेत. या महामार्गावर अवजड वाहतूक होते. वाहतुकीमुळे नेहमीच रस्ता कोंडी, अपघात आणि रस्त्यांची दुर्दशा होते. … Read more

