खासदार सुजय विखे म्हणाले पाच दिवसांचा लॉकडाऊन झाला तर…
अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात किमान 5 दिवसांचा लॉकडाऊन करावा या भूमिकेवर मी एक डॉक्टर म्हणून ठाम व आग्रही आहे, अशी प्रतिक्रिया खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेऊन तुर्तास नगरमध्ये लॉकडाऊनची … Read more