Earthquake Update: नोव्हेंबरच्या ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्रसह भारतात भूकंपाची शक्यता? वाचा या हवामान शास्त्रज्ञाचा दावा

earthquake update

Earthquake Update:- भारतात आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी भूकंपाचे अनेक छोटे मोठे धक्के जाणवत आहेत. दिल्ली शहराला तर बऱ्याचदा हलक्या स्वरूपात भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या काही दिवसांपासून भूकंपाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. नेमका या घटनांमध्ये अशी वाढ होण्यामागे देखील काही कारणे असतील हे मात्र नक्की. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ प्रा. … Read more

Earthquake : मोठी बातमी! दिल्ली भूकंपाने हादरली, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

Earthquake : दिल्लीमधून सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे लोकं घराबाहेर पडले आहेत. किमान दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे नेमकं काय होत आहे हे लवकर समजले नाही. सुमारे १० सेकंद जमीन हादरत राहिली. त्यामुळे लोक घाबरून घराबाहेर पडले होते. दिल्लीसह हरियाणा, पंजाब, … Read more

turkey : तीन दिवसात 550 वेळा भूकंप, 10 हजारांवर मृत्यूचा आकडा, तुर्कीत 3 महिने आणीबाणी..

Turkey : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे तेथील परिस्थिती खूपच बिघडली आहे. या विनाशकारी भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत, तर 10 हजारहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. यामुळे भूकंप किती मोठा होता याचा प्रत्येय येतोय. एकापाठोपाठ एक आलेल्या भूकंपाने अनेकांचे जीव गेले आहेत. सर्वत्र आरडाओरडा आणि ढिगाऱ्यांमध्ये निरागस चेहरे आपल्या घरच्यांना शोधत आहेत. हा भूकंप … Read more

Turkey : तुर्कस्तानमध्ये भूकंपाची मालिका सुरूच, 24 तासात 40 वेळा भूकंप, 2000 हून अधिक मृत्यू 

Turkey Earthquake : सध्या तुर्कीमध्ये कालपासून भूकंपाचे धक्के बसणं चालूच आहे. यामुळे येथील नागरिक घाबरले आहेत. याठिकाणी कालपासून तब्बल 40 वेळा भूकंप झाला असून 2000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक घर यामध्ये जमीनदोस्त झाली आहेत. तसेच आतापर्यंत 8 हजाराहून अधिक लोक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरुच आहेत. तुर्कीमध्येही पहाटे 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप … Read more

Earthquake : जगासाठी धोकादायक ठरत आहेत का हे भूकंप? वाचा सविस्तर माहिती

Earthquake : पृथ्वी जरी वरून शांत दिसत असली तरी तिच्या गर्भात नेहमी उलथापालथ होत असते. पृथ्वीच्या आतमधील प्लेट्स एकमेकांवर आदळल्याने भूकंप होतो. अशा प्लेट्स पृथ्वीवर दरवर्षी आदळतात, त्यामुळे दरवर्षी आपल्याला भूकंपाचे कितीतरी झटके बसतात. मागील आठवड्यात नेपाळ आणि उत्तराखंडमध्ये भूकंपाचे झटके बसले होते. त्यामुळे आता हे भूकंप काही मोठ्या धोक्याचे लक्षण आहेत का? असा सवाल … Read more

Ajab Gajab News : धक्कादायक…! मृत जीवांमुळे समुद्रात होऊ शकतो सर्वात मोठा भूकंप, संशोधनातून समोर आले विचित्र कारण…

Ajab Gajab News : नुकत्याच झालेल्या संशोधनात (research) एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हिकुरंगी सबडक्शन झोनमध्ये (Hikurangi Subduction Zone) लाखो वर्षे जुना एक छोटासा प्राणी विनाशकारी भूकंप (Earthquake) घडवू शकतो हे शास्त्रज्ञांना कळले आहे. खरं तर, न्यूझीलंडच्या सर्वात मोठ्या फॉल्टवरील पॅसिफिक प्लेट, सबडक्शन झोन, ऑस्ट्रेलियन प्लेटच्या (Pacific plate, subduction zone, Australian plate) खाली डुबकी … Read more

Ajab Gajab News : हा रेल्वेट्रॅक तुम्हाला खोटा वाटेल पण हे खरे आहे ! जाणून घ्या यामागील रंजक गोष्ट

Ajab Gajab News : जगात अशा काही गोष्टी घडत असतात त्यावर विश्वास ठेवणे तुम्हालाही कठीण जात असेल. तुम्हीही अनेकदा ट्रेनमधून (Train) प्रवास केला असेल. मात्र चित्रात दाखवल्या प्रमाणे रेल्वे ट्रॅक (Railway track) तुम्हीही कधीही पहिला नसेल. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही ते खोटे वाटेल असेल पण या ट्रॅकमागील कहाणी जाणूनच घ्या..  कधीतरी तुम्ही ट्रेनमधून प्रवास केला … Read more

मोठी बातमी ! राजधानी दिल्ली व जम्मू काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   आज सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास पाकिस्ताच्या उत्तर-पश्चिम भागामध्ये तब्बल ५.६ रिश्टर स्केलचा भकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की दिल्लीसह पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील या भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली ते जम्मू-काश्मीरपर्यंत आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. समोर आलेल्या माहितीनुसार … Read more