Jayant Patil : राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची नियुक्ती? जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य, समोर आणली मोठी चूक
Jayant Patil : राष्ट्रवादीने विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती केली आहे. असे असताना त्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केल्याचे पत्र १० मार्चला निघाले आहे. ही चूक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लक्षात आणून दिली आहे. यावरून जयंत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. विधानपरिषदेच्या गटनेतेपदासाठी एकनाथ खडसे यांचे नाव सुचवले आहे. पण, … Read more