Elon Musk चा यु-टर्न ? Tesla भारतात केवळ गाड्या विकणार, उत्पादनाला नकार !
भारतीय इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्र सध्या झपाट्याने विकसित होत आहे. वाढती इंधन दरवाढ, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची गरज आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने भारत सरकारचे धोरण यामुळे विदेशी कंपन्यांचे लक्ष भारतीय बाजारपेठेकडे वळले आहे. यामध्ये टेस्ला कंपनीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. परंतु उत्पादनाच्या दृष्टीने भारताला प्राधान्य न देण्याचा टेस्लाचा निर्णय, भारतातील EV उद्योगाच्या वाढीवर परिणाम करू शकतो. ही … Read more