Interest Rate Hike: अर्रर्र .. ‘ह्या’ बॅंकधारकांना जोरदार धक्का ! आता भरावा लागणार ‘इतका’ व्याज ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Interest Rate Hike: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर आता सर्वसामान्यांना अनके बँक धक्का देत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँक नंतर आता बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ इंडिया यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांचे कर्ज महाग केले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना जास्त EMI भरावा लागणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो … Read more