EPFO Interest Rate : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा, ठेवींवर मिळणार इतके व्याज
भारताच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2024-25 या आर्थिक वर्षासाठी EPF ठेवींवरील व्याजदर 8.25% कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय सात कोटींहून अधिक EPF सदस्यांना दिलासा देणारा ठरणार आहे. गेल्या काही वर्षांतील बदल EPFO ने … Read more