EPFO Update : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 66 हजार रुपये
EPFO Update : कर्मचार्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता केंद्र सरकारकडून कोणत्याही दिवशी पीएफ कर्मचार्यांच्या खात्यात व्याजाचे पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे, ज्याचा फायदा कोट्यवधी अधिक लोकांना होणार आहे. यावेळी सरकारकडून 8.15 टक्के व्याज देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात 66 हजार रुपये जमा होणार आहे. दरम्यान अनेक दिवसांपासून कर्मचारी याची वाट … Read more