EPFO News: मोठी बातमी ..! कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढणार ? ईपीएफओने दिले ‘हे’ संकेत
EPFO News: भविष्यात निवृत्तीचे (retirement) वय (age) वाढेल का? अशा चर्चांना पुन्हा एकदा EPFO च्या एका अहवालामुळे उधाण आले आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्ट नुसार, ईपीएफओच्या व्हिजन (EPFO’s Vision) 2047 डॉक्युमेंटमध्ये निवृत्तीचे वय वाढवण्याबाबत चर्चा आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या निवृत्तीचे सरासरी वय 60 वर्षे आहे. 20 ऑगस्ट 2022 रोजी प्रकाशित झालेल्या EPFO च्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, … Read more