ब्रेकिंग ! रत्नागिरी-नागपूर महामार्गात जमिनी जाणाऱ्या ‘या’ जिल्ह्यातील जमीनदारांना/ शेतकऱ्यांना उद्या मिळणार नुकसान भरपाई

Nagpur Ratnagiri National Highway

Nagpur Ratnagiri Highway : नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे नुकत्याच चार ते पाच दिवसांपूर्वी या महामार्गासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जमीनदारांना मोबदला देणे हेतू 850 कोटी रुपयांचा निधी भूसंपादन विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. आता या निधीच्या वाटपाबाबत एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. … Read more

Surat Chennai Greenfield Expressway : सुरत-चेन्नई महामार्गासाठी ‘या’ जिल्ह्यातील 122 किलोमीटर अंतरासाठी भूसंपादन सुरू ; 10 हजार कोटींचा निधी….

Surat Chennai Greenfield Expressway

Surat Chennai Greenfield Expressway : महाराष्ट्रात सध्या महामार्गाची कामे जोमात सुरू आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला मोठी गती लाभणार आहे. खरं पाहता नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतातील सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले आहे. या महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम म्हणजेच नागपूर ते शिर्डी हे काम पूर्ण झाले असून सर्वसामान्यांसाठी हा रूट खुला करण्यात … Read more

Maharashtra New Expressway List : महाराष्ट्रात हे नवे रस्ते बनणार ! पहा तुमच्या जिल्ह्यातील माहिती

maharashtra news

Maharashtra New Expressway List :महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत करण्यास सुरवात केली आहे. खरं पाहता कोणत्याही विकसित प्रांतात तेथील दळणवळण व्यवस्था त्यां प्रांतातील विकासात मुख्य भूमिका बजावत असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात 5267 किलोमीटर लांबीचे महामार्गांचे जाळे विकसित केले जाणार आहे. यामुळे शहरा-शहरांमध्ये तसेच जिल्हा-जिल्ह्यातील अंतर कमी होण्यास … Read more

पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गाबाबत मोठं अपडेट ! भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी मिळणार इतके पैसे…

pune aurangabad expressway

Pune Aurangabad Expressway : पुणे अहमदनगर आणि औरंगाबाद या औद्योगिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी महिन्यांपूर्वी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे औरंगाबाद एक्सप्रेस वे ची घोषणा केली. हा महामार्ग ग्रीनफिल्ड कॉरिडॉर असून याच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला आता वेग मिळू लागला आहे. दरम्यान आता या महामार्गाच्या भूसंपादनाबाबत एक अतिशय महत्त्वाच … Read more

लई भारी योजना सरकार ! पुढील पाच वर्षात राज्यात 3 हजार किलोमीटरचे 10 महामार्ग तयार होणार ; 36 जिल्ह्यात बनणार रस्ते

Maharashtra Breaking

Maharashtra Breaking : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशात भारतमाला परियोजनेअंतर्गत देशात अनेक ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे ची उभारणी केली जात आहे. या परियोजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात देखील महामार्ग तयार केले जात आहेत. दरम्यान आता महाराष्ट्र शासनाने देखील जिल्ह्या-जिल्ह्यातील अंतर कमी करण्यासाठी राज्यात 3 हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. याच्या माध्यमातून राज्यातील 36 जिल्हे … Read more

ब्रेकिंग ! सुरत-चेन्नई आणि रिंगरूटमध्ये जमिनी जाणाऱ्या वारसांची नावे ‘या’ तारखेला जाहीर होणार ; आता लागले मोबदल्याकडे लक्ष

Surat Chennai Greenfield Expressway

Surat Chennai Greenfield Expressway : सध्या महाराष्ट्रात मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या चर्चा रंगल्या आहेत. उद्या या महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. अशा परिस्थितीत सर्वांचे लक्ष या ग्रॅण्ट इव्हेंट कडे लागून आहे. असे असतानाचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावू पाहाणाऱ्यां आणि बहुचर्चीत सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे बाबत एक अति महत्त्वाच अपडेट आल … Read more

जनाब अब दिल्ली दूर नही ! ‘या’ महामार्गामुळे मुंबईहून राजधानी दिल्ली अवघ्या 12 तासात पार होणार ; वाचा महामार्गाविषयी ए टू झेड

delhi mumbai vadodara expressway

Delhi Mumbai Vadodara Expressway : सध्या संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या महामार्गांचे काम प्रगतीपथावर आहे. या महामार्गामुळे देशाच्या विकासाला अजूनच गती मिळत आहे. नुकत्याच आपल्या महाराष्ट्रात देखील महाराष्ट्रासाठी अति महत्त्वाचा असा समृद्धी महामार्ग देखील अंतिम टप्प्यात दाखल झाला आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण येत्या 11 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान … Read more

अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी कायमची सुटणार ! ‘या’ ठिकाणी बांधला जाणार दुमजली पूल अन 18 पदरी रस्ता

ahmednagar pune highway

Ahmednagar Pune Highway : अहमदनगर पुणे महामार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. या महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सरकारने एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. खरं पाहता या महामार्गावरील वाहतूक कोंडी ही प्रवाशांसाठी कायमच चिंतेचा विषय राहिली आहे. यामुळे खासदार अमोल कोल्हे आणि शिरूर हवेलीचे आमदार एडवोकेट अशोक बापू पवार यांनी वाहतूक कोंडी … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ महामार्गाच्या कामाचा झाला श्रीगणेशा ; भूसंपादनाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना मिळणार 19 कोटी

Nagpur Ratnagiri National Highway

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील तब्बल 18 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एका महामार्गाच्या कामाला येत्या दोन दिवसात सुरुवात होणार आहे. पाथर्डी तालुका हद्दीतून जात असलेला कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे नगर-पाथर्डी या मार्गाचे काम आता लवकरच सुरू होणार आहे. खरं पाहता या मार्गासाठी नगरकरांना तब्बल 18 वर्षे वाट पहावी लागली … Read more

अखेर मुहूर्त सापडला लेका ! सातारा जिल्ह्यातील ‘या’ रस्त्याच्या सहापदरीकरणाला सुरवात ; पण….

satara news

Satara News : सध्या महाराष्ट्रात सर्वत्र महामार्गाची कामे जोमात सुरू आहेत. यामध्ये काही काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जात आहेत तर काही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून. सध्या महाराष्ट्र MSRDC कडून काही रस्त्याची विस्तारीकरणाची कामे देखील केली जात आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेंद्रे-कागल या सहापदरीकरणाच्या कामाचा देखील समावेश आहे. खरं पाहता या मार्गाचे सहा पदरीकरणाचे … Read more

महाराष्ट्रात 5 हजार 300 किलोमीटरचे रस्ते होणार ! ‘या’ जिल्ह्यात तयार होतील महामार्ग, MSRDC ने आखला आराखडा ; डिटेल्स वाचा

maharashtra news

Maharashtra News : केंद्र शासनाने भारतमाला परीयोजनेअंतर्गत संपूर्ण देशात 3000 किलोमीटर रस्ते बांधण्याचे योजिले असून या अनुषंगाने महामार्गांचे काम प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून उभारण्यात येणारे सर्व महामार्ग हे ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राहणार आहेत. दरम्यान आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी देखील महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे विकसित करण्यासाठी एक रोड मॅप किंवा आराखडा तयार … Read more

पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गाबाबत मोठ अपडेट ! महामार्गासाठी केंद्र शासनाने काढलं राजपत्रक ; ‘या’ गावातून जाणार हा एक्सप्रेस वे

pune aurangabad expressway

Pune Aurangabad Expressway : देशाच्या विकासाला चालना द्यायची असेल तर देशातील महामार्ग सर्वप्रथम अव्वल दर्जाची तयार करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही विकसित देशात त्या देशातील महामार्ग म्हणजेच दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. केंद्र शासनाने हीच बाब हेरून भारतमाला परियोजना आखली. या परियोजनेअंतर्गत देशभरात जवळपास तीन हजार किलोमीटर रस्त्यांचे एक मजबूत जाळे तयार केले जाणार आहे. यामध्ये … Read more

Mumbai Goa Expressway : मुंबई-गोवा होईल केव्हा ! मुंबई-गोवा महामार्गाला नेमका कशाचा अडसर ; का रखडलं महामार्गाच काम?

mumbai goa expressway

Mumbai Goa Expressway : महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि शेजारील राज्य गोवा या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी महामार्गाचे काम गेल्या एक दशकापासून सुरू आहे. मुंबई गोवा दृतगती महामार्गाचे काम 2011 मध्ये सुरू करण्यात आल असून एक दशकाहून अधिक काळ झाला तरी अजूनही सदर महामार्गाचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. तसेच महामार्गाच काम झाल आहे ते देखील दयनीय … Read more

शिंदे सरकार हे वागण बर नव्ह ! मुंबई-नागपूर महामार्गाच्या कंत्राटदार कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनी अवैधरीत्या पोखारल्या ; मात्र सरकार कंपनीवर मेहरबान

Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg

Mumbai Nagpur Expressway : महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणारा अन बहुचर्चीत महामार्ग मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता चर्चेच कारण महामार्ग नसून महामार्ग घडवणारी कंत्राटदार कंपनी आहे आणि त्यांची पाठराखण करणारी नवोदित शिंदे फडणवीस सरकार आहे. खरं पाहता मुंबई-नागपूर एक्सप्रेस वे किंवा समृद्धी महामार्ग किंवा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे … Read more

Surat Chennai Greenfield Expressway : सुरत-चेन्नई महामार्गाबाबत मोठ अपडेट ! ‘या’ गावातील जमिनीचे भूसंपादन झाले सुरु

surat chennai greenfield expressway

Surat Chennai Greenfield Expressway : भारतमाला परियोजने अंतर्गत संपूर्ण देशात केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्गांची निर्मिती प्रगतीपथावर आहे. यामध्ये समृद्धी महामार्ग तसेच सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे चा देखील समावेश आहे. दरम्यान आता नासिक अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे बाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आला आहे. … Read more

पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गाबाबत ब्रेकिंग बातमी ! महामार्गाच्या रूटमध्ये झाला मोठा बदल ; अहमदनगरमध्ये 25 किलोमीटरचा रस्ता बदलला

pune aurangabad expressway

Pune Aurangabad Expressway : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागाला जोडणारा आणि भारतमाला परियोजनेअंतर्गत तयार केल्या जाणाऱ्या महामार्गापैकी एक मुख्य हा मार्ग अर्थातच पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्ग. पुणे-औरंगाबाद महामार्ग ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे कॉरिडॉर राहणार आहे. यामुळे या महामार्गात पुणे अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. यामुळे या महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेकडे शेतकऱ्यांचे मोठे … Read more

मोठी बातमी ; पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गात झाला बदल ! आता असा राहणार महामार्गाचा रूट ; जमीनदारांना मिळणार 6,000 कोटी ; महसूलमंत्र्यांची माहिती

pune aurangabad expressway

Pune-Aurangabad Expressway : पुणे अहमदनगर औरंगाबाद ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी अतिशय महत्त्वाचा महामार्ग म्हणून ओळखला जात आहे. हा महामार्ग भारतमाला परियोजनेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एनएचएआय यांच्याकडून तयार केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जरी याची निर्मिती करत असले तरी देखील महामार्गासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास … Read more

ब्रेकिंग ; सुरत-चेन्नई महामार्गाबाबत मोठं अपडेट ! भूसंपादन थांबवले ; थ्रीडी मोजणी करण्यास ‘या’ विभागाने केली मनाई, शेतकरीही महामार्गाविरोधात

sura chennai greenfield expressway

Surat Chennai Greenfield Expressway : केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परीयोजनेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून संपूर्ण भारत वर्षात जवळपास तीन हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित केले जात आहेत. विशेष म्हणजे या परियोजनेअंतर्गत विकसित केले जाणारे सर्व महामार्ग ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राहणार आहेत. सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे हादेखील याच परियोजनेचा एक प्रकल्प आहे. दरम्यान आता या महामार्गाबाबत एक … Read more