Gold Rates Today : खुशखबर ! लग्नसराईच्या दिवसात सोने- चांदी घसरली, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे ताजे दर
Gold Rates Today : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय सराफ बाजारात सोने- चांदीचे दर अस्थिर आहेत. यामुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. मात्र आता दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. आज सोन्याच्या किमतीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. तसेच जागतिक सोन्याच्या बाजारपेठेमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये घसरण झाल्याची आपल्याला दिसत आहे. या घसरणीचा परिणाम सोन्याच्या बाजार पेठेत सुद्धा दिसून … Read more