KCC Scheme : देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती (Farmer Financial status) चांगली नाही. त्यामुळे शेतकरी कोणाकडूनही जास्त व्याजदराने कर्ज (Loan) घेतात.…