चर्चा तर होणारच ! पुणे जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा पेरू लागवडीचा प्रयोग ठरला सक्सेसफुल, मात्र 35 गुंठ्यात कमावलं आठ लाखांचे उत्पन्न

pune successful farmer

Pune Successful Farmer : शेती व्यवसायात जर योग्य नियोजन आखलं तर कमी शेत जमिनीतूनही लाखोंची कमाई केली जाऊ शकते. अलीकडे नवयुवक शेतकरी हे सिद्ध देखील करत आहेत. पुणे जिल्ह्यातील एका नवयुवक तरुणाने देखील शेतीमध्ये असाच एक भन्नाट प्रयोग केला असून मात्र 35 गुंठ्यात आठ लाखांची कमाई करून दाखवली आहे. खरं पाहता पुणे जिल्ह्यातील शेतकरी कायमच … Read more

नादखुळा कार्यक्रम ! युवा शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी ; 30 गुंठ्यात कलिंगड पिकातून कमवलं 3 लाखांचं उत्पन्न, परिसरात रंगली एकच चर्चा

farmer success story

Farmer Success Story : अलीकडे शेतीमध्ये वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत. शेतकरी बांधव आता फक्त पारंपारिक पिकांची शेती करत आहेत असं नाही तर आता शेतीमध्ये वेगवेगळ्या हंगामी फळपिकांची तसेच भाजीपाला पिकांची देखील मोठ्या प्रमाणात शेती होऊ लागली आहे. विशेष म्हणजे हंगामी पिकांच्या शेतीतून शेतकऱ्यांना अल्प कालावधीत अधिक उत्पन्न मिळत आहे. यामध्ये कलिंगड या पिकाचा देखील … Read more

कौतुकास्पद ! 11वीच्या विद्यार्थ्यांचं शेतकऱ्यांसाठी खास संशोधन ; भाजीपाला धुण्यासाठी विकसित केलं एक विशेष मशीन

agriculture news

Agriculture News : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी देशातील संशोधकांकडून तसेच शास्त्रज्ञाकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळे संशोधन कार्य केले जाते. अशातच आता उत्तर प्रदेश राज्यातील एका अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने असंच काहीसं नाविन्यपूर्ण संशोधन केलं आहे. या विद्यार्थ्याने शेतकऱ्यांसाठी भाजीपाला वॉश करण्यासाठी एक … Read more

प्रयोगशील शेतकऱ्याचा कलिंगड लागवडीचा प्रयोग ठरला यशस्वी ; अवघ्या अडीच महिन्यात 2 एकरातुन कमावले 6 लाख, पंचक्रोशीत रंगली चर्चा

farmer success story

Farmer Success Story : काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल केला आणि योग्य नियोजन आखलं तर कमी पाणी असलेल्या भागातही लाखोंची कमाई सहजरित्या केली जाऊ शकते. कोकणातील एका शेतकऱ्याने देखील असंच काहीच करून दाखवला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्याच्या सुकुंडी बोरथळ येथील अलकेश कांबळे नामक प्रयोगशील शेतकऱ्याने मात्र अडीच महिन्यात दोन एकरातून सहा लाखांची कमाई कलिंगड शेतीतून … Read more

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पडीक जमिनीच्या बदल्यात मिळणार वार्षिक 75,000 ; पहा डिटेल्स

maharashtra farmer scheme

Maharashtra Farmer Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने एक महत्त्वकांक्षी योजना हाती घेतली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून कृषी वीज वाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण केलं जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान या … Read more

डेरिंग केली पण वाया नाही गेली ! उच्चशिक्षित तरुणाने जिद्दीने फुलवला मराठवाड्यात स्ट्रॉबेरीचा मळा, मेहनत आली फळा

success story

Success Story : स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतं ते महाबळेश्वरसारखं थंडगार प्रदेशाच चित्र. खरं पाहता स्ट्रॉबेरी पिकासाठी थंडगार हवामान अत्यावश्यक आहे. मात्र थंड हवामानात वाढणार हे पीक जालना सारख्या उष्ण प्रदेशातही उत्पादित केले जाऊ शकते हेच दाखवून दिले आहे जालना जिल्ह्यातील एका सुशिक्षित तरुणाने. विशेष म्हणजे जालना जिल्ह्यातील या तरुणाने गच्चीवर स्ट्रॉबेरी लागवडीचा … Read more

शेतकऱ्यांसाठी चिन्मय आणि अमोलचं अमेरिकेत भन्नाट संशोधन ! विकसित केलं असं रोबोट ज्याने पिकाला लागलेल्या रोगाची, खताची माहिती मिळणार ; पहा……

Agricultural news

Agriculture News : भारतात काळाच्या ओघात शेती व्यवसायात मोठा बदल पाहायला मिळत आहे. अलीकडे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय शेती हायटेक बनू पाहत आहे. फायदेशीर असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण शोध, वेगवेगळी यंत्रे संशोधकांच्या माध्यमातून विकसित केली जात आहेत. दरम्यान आता पुण्याच्या मूळ रहिवासी असलेल्या दोन मित्रांनी अमेरिकेत शेतकऱ्यांसाठी एक भन्नाट संशोधन करून एक असा रोबोट तयार केला … Read more

Farmer Success Story : वावर है तो पैसा है ! सरगर बंधूंचा नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वी ; पपई शेतीतून 2 एकरात घेतलं 22 लाखांचे उत्पन्न

farmer success story

Farmer Success Story : भारतीय शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी शेतकरी बांधव आता शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत. मात्र जर शेतीमध्ये योग्य नियोजन आखलं, वेगवेगळे असे नाविन्यपूर्ण प्रयोग राबवले आणि कष्ट करण्याची जिद्द ठेवली तर निश्चितच शेतीतून लाखोंची कमाई सहजरीत्या केली जाऊ शकते. सोलापूर जिल्ह्यातील … Read more

अभिमानास्पद ! मराठमोळ्या शेतकऱ्याच्या लेकीचा अमेरिकेत बोलबाला ; बनली एअर फोर्स फ्लाईट कमांडर

Farmer Daughter Became Air Force flight commander

Farmer Daughter Became Air Force flight commander : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुलं आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर साता समुद्रा पार आपल्या नावाचा आणि आपल्या महाराष्ट्राचा डंका वाजवत आहेत. असंच एक उत्तम उदाहरण अमेरिकेतून समोर येत आहे. खरं पाहता, नांदेड जिल्ह्यातील रेवा दिलीप जोगदंड या शेतकऱ्याच्या लेकीने अमेरिकेत एअर फोर्स फ्लाईट कमांडर हे पद पटकवलं आहे. यामुळे सध्या रेवाची … Read more

भावा फक्त तूच रे ! युवा शेतकऱ्याने अवघ्या 2 महिन्यात 1 एकर खरबूज पिकातून केली 3 लाखांची कमाई, वाचा ही यशोगाथा

farmer success story

Farmer Success Story : अलीकडे शेतकरी बांधव शेती परवडत नाही असा ओरड करत असल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी राज्यात असेही अनेक नवयुवक आहेत जे आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून कमी शेत जमिनीतून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. आज आपण अशाच एका नवयुवक तरुणाची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर मात्र दोन एकरात आठ … Read more

युवा शेतकऱ्याचा शेतीत चमत्कार ! दुष्काळी पट्ट्यात फुलवली स्ट्रॉबेरीची बाग ; कमवलेत लाखों

success story

Success Story : मराठवाडा म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहतं ते भयान दुष्काळाचे चित्र. या दुष्काळी भागात शेती करणे म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठं आव्हानात्मक काम. पोटाची खळगी भरण्यापुरतं देखील उत्पादन घेण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नाकी नऊ येतात. अशा महाभयंकर दुष्काळी भागातून लाखो रुपयांची कमाई करून दाखवण्याची किमया उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने साधली आहे. यामुळे या युवा शेतकऱ्याची … Read more

भले शाब्बास ! शेतकरी बनणार आता कृषी ड्रोनचे पायलट ; ‘या’ ठिकाणी दिले जाणार प्रशिक्षण, ड्रोन खरेदीसाठीही मिळणार 5 लाख

agriculture Drone

Farming Drone Pilot : भारतीय कृषी क्षेत्रात काळाच्या ओघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. नावीन्यपूर्ण अशा आधुनिक यंत्राच्या आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय कृषी क्षेत्र अतिशय हायटेक बनला आहे. आतापर्यंत शेतकरी बांधवांना पिकावर फवारणी करण्यासाठी पाठीवरील चार्जिंग पंप, डिझेल चलित फवारणी पंपांचा वापर करावा लागत होता. मात्र आता हे दिवस आठवणीत जमा होणार आहेत. कारण की … Read more

Wheat Farming : याला म्हणतात जिद्द ! प्रतिकूल परिस्थितीतही योग्य नियोजनाने 35 गुंठ्यात घेतले 20 क्विंटल गव्हाचे उत्पादन

wheat farming

Wheat Farming : महाराष्ट्राचे शेतकरी बांधव कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरतात. नाविन्यपूर्ण असे बदल घडवून आणून शेतीतून लाखोंची कमाई करण्याची किमया राज्यातील अनेक को शेतकऱ्यांनी साधली आहे. असाच काहीसा प्रयोग खेड तालुक्यातील चास येथील एका गहू उत्पादक शेतकऱ्याने केला आहे. खरं पाहता, रब्बी हंगामात गहू लागवड आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात … Read more

एकच नंबर ! शेतकऱ्याच्या लेकान विपरीत परिस्थितीवर मात केली अन बनला कृषी वैज्ञानिक ; अख्ख्या भारतात आला पहिला

Agriculture News

Agriculture News : शेतकऱ्याची पोर आता उच्च शिक्षणात देखील मागे राहिलेले नाहीत. उच्च शिक्षण घेऊन आता शेतकरी पुत्र आपल्या व आपल्या परिवाराचे आपल्या राज्याचे नाव संपूर्ण देशात, जगात रोशन करत आहेत. आज आपण देखील अशाच एका अवलियाची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असताना देखील कृषी वैज्ञानिक … Read more

Onion Farming : अहमदनगर जिल्ह्यात मल्चिंग पेपरवर कांदा लागवडीचा प्रयोग ! कांदा लागवडीची आधुनिक पद्धत फायद्याची की तोट्याची, वाचा शेतकऱ्यांचे मत

onion farming

Onion Farming : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणारा एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील बहुतांशी जिल्हा शेती केली जाते. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देखील अर्थकारण कांदा या नगदी पिकावर अवलंबून आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधव आता काळाच्या ओघात कांद्याच्या शेतीत नाविन्यपूर्ण असा बदल घडवून आणत आहेत. खरं पाहता जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी बांधव पारंपारिक पद्धतीने … Read more

चर्चा तर होणारच ! म्हैस पालनातून साधली आर्थिक प्रगती, बनले लखपती

success story

Success Story : देशात अलीकडे शेती सोबतच पशुपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे पशुपालन व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी लाभप्रद सिद्ध होत आहे. आज आपण अशाच एका तरुण दांपत्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या मेहनतीचे आणि नियोजनाच्या जोरावर पशुपालन व्यवसायातून लाखोंची कमाई करण्याची किमया साधली आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपूर शहराजवळील … Read more

सरकारी काम अन सहा महिने थांब ! आधार प्रमाणीकरण करूनही शेतकरी 50 हजार प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत ; केव्हा मिळणार पैसे?

50 hajar Protsahan Anudan

50 Hajar Protsahan Anudan : सरकारी काम अन सहा महिने थांब अशी म्हण आपल्याकडे विशेष प्रचलित आहे. खरं पाहता, कोणतचं सरकारी वेळेत पूर्ण होत नसल्याने सर्वसामान्यांकडून असं म्हटलं जात. गेल्या महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या प्रोत्साहन पर अनुदान योजनेबाबत देखील असच झालं आहे. खरं पाहता केल्या महाविकास आघाडी सरकारने 2019 मध्ये सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांची … Read more

तुमच्या शेतातील उसापासून धावणार कार ! देणार जबरदस्त मायलेज पहा फ्लेक्स फ्युलबद्दल माहिती

Flex Fuel Information

Flex Fuel Information : अलीकडे देशात प्रदूषण नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. शिवाय इंधनावर होणारा खर्च टाळण्यासाठी, पेट्रोल डिझेल यांची आयात कमी करण्यासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पारंपारिक इंधन स्रोताला पर्याय म्हणून बायोडिझेल, फ्लेक्स फ्युल वापरण्याबाबत देशात ट्रायल सुरू आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांनी फ्लेक्स फ्युल वर धावणारी वाहने तयार करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे … Read more