FD Rates : सणासुदीच्या काळात ‘या’ बँका FD वर देत आहेत 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज !
Festive Season FD Rates : सणासुदीच्या काळात तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एफडी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. कारण काही बँका एफडीवर 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर ऑफर करत आहेत. आज आम्ही तुच्यासाठी अशाच बँकांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्हाला 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळत आहे. या दिवाळीत तुम्हाला FD वर अधिक व्याज मिळवायचा असेल? आणि … Read more