Fixed Deposit : SBI की पोस्ट ऑफिस, कुठे मिळेल बंपर व्याज, जाणून घ्या एका क्लिकवर
Fixed Deposit : बाजारात आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. मात्र, यातील काही योजना या जोखमीच्या योजना आहेत. अशातच तुम्हाला जोखीम न घेता गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट ऑफिस प्लॅनमध्ये गुंतवणूक करू शकता. दोन्ही सरकारी योजना असल्याने, त्या जोखीममुक्त योजनांचे लाभ देण्यासाठी ओळखल्या जातात. जर आपण पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट … Read more