Flipkart offers : फ्लिपकार्टवर भन्नाट ऑफर, 75000 रुपयांचा सॅमसंग फोन मिळवा 20 हजारांमध्ये ! कसा ते जाणून घ्या
Flipkart offers : जर तुम्ही कमी बजेटमध्ये उत्तम स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी शोधत असाल तर ही वेळ आता आली आहे. कारण तुम्ही फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. यामध्ये तुम्ही 55,400 रुपये वाचवू शकता. फोनची MRP 75,000 रुपये आहे. हा Galaxy फोन Galaxy S21 मालिकेतील परवडणारा मॉडेल आहे. प्रचंड सवलतीचा फायदा घेत तुम्ही हा … Read more