HDFC Bank : HDFC बँकेकडून ग्राहकांना इशारा, दुर्लक्ष करणे पडेल महागात !
HDFC Bank Alert : HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही देखील या बँकेचे ग्राहक असाल तर बँकेने एक महत्वाची सूचना जारी केली आहे. बँका त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी अलर्ट जारी करत असते, अशातच, आता HDFC बँकेने आपल्या ग्राहकांसाठी फसवणूक अलर्ट (HDFC Bank Fraud Alert) जारी केला आहे. काही काळापासून एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना पॅन कार्ड अपडेट, … Read more