Hero E-cycle : खुशखबर! Hero ने भारतात आणल्या 2 इलेक्ट्रिक सायकल, पहा फीचर्स

Hero E-cycle : भारतात दिवसेंदिवस इंधनाच्या किमती (Fuel prices) वाढत आहे. त्यामुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric vehicles) वळू लागले आहेत. हिरोचा इलेक्ट्रिक (Hero Electric) क्षेत्रात चांगला दबदबा आहे. अशातच हिरोने (Hero) बाजारात इलेक्ट्रिक सायकल (Hero Electric Cycle) लाँच केल्या आहेत. त्याचबरोबर दोन्ही सायकल एका चार्जमध्ये 30 किमी पर्यंतची रेंज देत आहेत. या दोन्ही ई-सायकल दोन … Read more

Electric Scooter Under 50,000 : इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचीय? 50 हजारांहून कमी किमतीत येतात ‘या’ स्कुटर्स

Electric Scooter Under 50,000 : देशातील इंधनाच्या किमती (Fuel prices) दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. त्यामुळे ग्राहक इलेक्ट्रिक स्कुटर्सना (Electric scooters) पसंती देत आहेत. ग्राहकांच्या मागणीमुळे इलेक्ट्रिक स्कुटर्स बनवणाऱ्या कंपन्यांमध्येही स्पर्धा निर्माण झाली. परिणामी काही कंपन्यांनी स्कुटर्सच्या किमतीत (Electric scooters price) कमालीची वाढ केली आहे. परंतु, बाजारात अशाही काही स्कुटर्स आहेत ज्यांची किंमत 50 हजारांहून कमी … Read more

Ujjwala Yojana : सरकारची मोठी घोषणा! दरवर्षी मोफत मिळणार 2 एलपीजी सिलिंडर, सीएनजी-पीएनजीही झाले स्वस्त

Ujjwala Yojana : देशात दिवसेंदिवस इंधनाच्या किमतीत (Fuel prices) वाढ होत आहे. लवकरच दिवाळीच्या (Diwali) सणाला सुरुवात होईल. अशातच केंद्र सरकारने (Central Govt) मोठी घोषणा केली आहे. दरवर्षी 2 एलपीजी सिलिंडर (LPG cylinder) मोफत मिळणार आहेत, त्याचबरोबर सीएनजी-पीएनजीही (CNG-PNG) स्वस्त झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. सरकारवर 1,650 कोटी रुपयांचा बोजा पडणार … Read more

MG Electric Car : MG लाँच करणार Tata Tiago EV पेक्षा स्वस्त इलेक्ट्रिक कार

MG Electric Car : वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे (Fuel prices) इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric vehicles) जास्त वापर होऊ लागला आहे. ग्राहकांच्या मागणीमुळे कंपन्यांमध्ये जणू काही स्पर्धा सुरु झाली आहे. अशातच MG (MG) लवकरच आपली इलेक्ट्रिक कार (Electric Car) भारतीय बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. कंपनी ही कार Tata Tiago EV (Tata Tiago EV) पेक्षा स्वस्त असल्याचा दावा करत … Read more

Electric Car : खुशखबर! ‘या’ कंपनीने केली देशातील सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच, मिळणार 300KM पेक्षा जास्त रेंज

Electric Car : इंधनाच्या किमती (Fuel prices) वाढल्यापासून अनेकजण इलेक्ट्रिक कारला प्राधान्य देतात. त्यामुळे इलेक्ट्रिक कार तयार करणाऱ्या कंपन्या कमी बजेटमध्ये चांगली कार देण्याचा प्रयत्न करतात. अशातच टाटाने (Tata) सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक कार (Cheap electric cars) लाँच केली आहे. या कारमध्ये (Tata Tiago EV) ग्राहकांना 300KM पेक्षा जास्त रेंज मिळणार आहे. किंमत किमतीबद्दल बोलायचे झाल्यास … Read more

Petrol Price Today : चिंताजनक! कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल आणि डिझेलचे दर किती वाढले? जाणून घ्या

Petrol Price Today : गेल्या काही दिवसात इंधनाच्या किमती (Fuel prices) गगनाला भिडल्या होत्या. मात्र आता देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rates) जुन्याच पातळीवर कायम आहेत. मेघालय आणि महाराष्ट्र (Meghalaya and Maharashtra) वगळता सर्व राज्यांमध्ये तीन महिन्यांपूर्वी पेट्रोलच्या दरात बदल करण्यात आला होता. क्रूडने $100 ओलांडले यापूर्वी 22 मे रोजी केंद्र सरकारने (Central Govt) तेलाच्या … Read more

राज्यातील इंधनाचे दर जाहीर; जाणून घ्या आजचा भाव

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.(fuel prices) अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, … Read more