IOCL Solar Stove: दिलासा .. ! आता गॅस सिलिंडर भरण्याचा त्रास संपणार, घरी आणा ‘या’ किमतीत सोलर स्टोव्ह
IOCL Solar Stove: पूर्वी जर लोकांना अन्न शिजवायचे (cook food) असेल तर ते लाकडाच्या चुलीवर (wood stove) अवलंबून असायचे. लोकांना ते खायला आवडत असले तरी त्यामुळे पर्यावरणाची (environment) हानी होते. पण आता शहरांपासून खेड्यापर्यंत जवळपास सर्वच ठिकाणी या लाकडाच्या चुलींची जागा गॅस सिलिंडरच्या (gas cylinder) चुलींनी घेतली आहे. मात्र त्यातही गॅसचे वाढलेले दर आणि वारंवार … Read more