अंबानीसह पुण्यातील ‘या’ व्यक्तीकडे आहे प्रायव्हेट विमान ! भारतात किती लोकांकडे आहे प्रायव्हेट विमान? पहा संपूर्ण यादी

Pune News

Pune News : प्रवासासाठी विमान, रेल्वे आणि बस हे सार्वजनिक वाहतुकीचे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. सर्वसामान्य जनता रेल्वे आणि बसने प्रवास करण्याला प्राधान्य दाखवते कारण की हा प्रवास त्यांच्या खिशाला परवडणारा आहे. पण अनेक श्रीमंत व्यक्ती तसेच उद्योगपती विमान प्रवासाला प्राधान्य दाखवतात. विमानाचा प्रवास हा जलद होतो आणि जगातील कोणत्याही कोपऱ्यात विमानाने सहज जाता येते. … Read more

भारतातील सर्वात श्रीमंत टॉप 8 व्यक्तींची यादी आली समोर ! पहिल्या नंबरवर कोण ?

India's Richest Man

India’s Richest Man : भारतातील सर्वाधिक श्रीमंत टॉप आठ व्यक्तींची यादी समोर आली आहे. खरेतर ‘फोर्ब्स’ ने अलीकडे जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार आज आपण भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची माहिती जाणून घेणार आहोत. भारतातील सर्वात श्रीमंत टॉप आठ व्यक्ती कोण आहेत याची माहिती आज आपण या लेखातून पाहणार आहोत. हे … Read more

फोर्ब्सकडून भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी आली समोर ! ‘ही’ आहेत टॉप 10 श्रीमंत लोक, पहिल्या क्रमांकावर कोणाचा नंबर?

India's Richest Persons

India’s Richest Persons : भारत हा तेजीने विकसित होणारा देश. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपल्या देशाने जपानला मागे टाकत हा नवीन बहुमान पटकावला आहे. विशेष बाब अशी की, आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तथापि, … Read more

Gautam Adani Lifestyle : गौतम अदानी यांचा बंगला आहे तब्बल इतक्या कोटींचा! किंमत जाणून तुमचेही फिरतील डोळे, पहा त्यांची लक्झरी लाइफस्टाइल

Gautam Adani Lifestyle : भारताचे अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या मोठमोठ्या उद्योगांबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. पण त्यांच्या जीवनशैलीबद्दल अगदी बोटावर मोजण्याइतक्याच लोकांना माहिती आहे. गौतम अदानी यांची तुलना आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांपैकी एक म्हणून केली जाते. गौतम अदानी हे त्यांच्या व्यवसायामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. आज तुम्हाला त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलबद्दल सांगणार आहोत. त्यांच्याकडे अनेक … Read more

Sadabhau Khot : ते ओसाड गावचे पाटील! सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांना टोला

Sadabhau Khot  : शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात गौतम अदानींचे कौतुक करण्यात आले आहे. यावरून सदाभाऊ खोत म्हणाले, पवार साहेबांच्या पुस्तकात शेतकऱ्यांचे कौतुक झालं नाही, परंतु अदानींचं झालं. ते ओसाड गावचे पाटील आहेत. त्यांच्या बोलण्याला फारसा अर्थ असत नाही, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केली आहे. तसेच राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार … Read more

Adani Group News : अदानी ग्रुप दाखवणार आपली ताकत ! लाखो कोटींच्या नुकसानंतरही ‘या’ क्षेत्रात लोकांना मिळणार रोजगार

Adani Group News :  मागच्या काही दिवसांपासून गौतम अदानी यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. दररोज त्याच्या ग्रुपचे शेअर्स देखील मोठ्या प्रमाणात घसरत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टच्या अहवालानंतर गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टॉप 20 मधून बाहेर झाले आहे. तर दुसरीकडे नुकसान झाल्यानंतर ही अदानी ग्रुपने आपला आगामी प्रकल्प बंद … Read more

Gautam Adani : योगींचा अदानी यांना मोठा धक्का! शेअर्समध्ये घसरण होताच योगींनी घेतला मोठा निर्णय..

Gautam Adani : उत्तर प्रदेशच्या मध्यांचल विद्युत वितरण महामंडळाने अदानी समुहाचे टेंडर रद्द केले आहे. यामुळे अदानी यांना मोठा धक्का बसला आहे. या कामासाठी अदानी समुहाने सर्वात कमी रकमेची निविदा सादर केली होती. मात्र सध्या अदानी यांच्यावर मोठे संकटे येत आहेत. हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. तसेच श्रीमंतांच्या यादीतून त्यांचे नाव … Read more

Gautam adani : अदानी यांची फक्त 30 मिनिटं चौकशी करून दाखवा! खासदाराचे थेट मोदींना आव्हान

Gautam adani : देशासह संपूर्ण जगात सध्या उद्योजक गौतम अदानी यांची चर्चा सुरू आहे. गौतम अदानी यांच्या अनेक कंपन्यामधून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. तसेच शेअर्स देखील पडले आहेत. सध्या त्यांची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. यामुळे आता त्यांचा श्रीमंतांच्या यादीतील नंबर देखील खाली आला आहे. असे असताना आता खासदार संजय राऊत यांच्या यांनी … Read more

कौतुकास्पद ! अदानी समूहात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने अदानीकडून प्रेरणा घेत गरजू शेतकऱ्यांना केली ‘ही’ मदत ; अख्ख्या महाराष्ट्रात रंगली चर्चा

gautam adani

Gautam Adani : आपण नेहमी म्हणतो की आपल्यापेक्षा वडील-धाडील व्यक्ती किंवा श्रेष्ठ व्यक्ती जस वागतो तसंच अनुकरण लहानग्यांकडून केलं जातं. आता याचं जिवंत उदाहरण समोर आलं आहे. अदानी समूहाचे मालक यांनी देणगी देण्याचे घोषणा केल्यानंतर त्यांच्या समूहात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने देखील आपल्या परीने जेवढी होऊ शकेल तेवढी मदत शेतकऱ्यांना केली आहे. यामुळे सध्या अदानी … Read more

Gautam Adani News: गौतम अदानी यांच्या ‘या’ कंपनीत गुंतवणूकदार होणार मालामाल ! तीन वर्षांत शेअर चढला 1826% वर

Gautam Adani News : आशियातील सर्वात मोठे उद्योगपती गौतम अदानी यांची अदानी एंटरप्रायझेस एफपीओद्वारे 20,000 कोटी रुपये उभारणार आहे.कंपनीच्या बोर्डाने गौतम अदानी यांच्या अध्यक्षतेखाली एफपीओ आणण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पोस्टल बॅलेट प्रक्रियेद्वारे शेअर्सधारकांकडून मंजुरी घेतली जाईल. गेल्या तीन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 1,826 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबरअखेर समूहातील प्रवर्तकांचा हिस्सा 72.63  टक्के होता. कंपनीमध्ये … Read more

Top-10 Billionaires List: गौतम अदानी बनले जगातील तिसरे श्रीमंत, जेफ बेझोसला टाकले मागे; अंबानी कितव्या नंबरवर आहे पहा येथे….

Top-10 Billionaires List: टॉप-10 अब्जाधीशांच्या (Top-10 Billionaires) यादीत भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. 131.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अदानी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. यापूर्वी या स्थानावर असलेल्या जेफ बेझोसला (Jeff Bezos) मागे टाकून त्याने तिसऱ्या क्रमांकावर वर्चस्व राखले. अदानी-बेझोस संपत्तीतील तफावत – फोर्ब्सच्या रिअल टाईम … Read more

Gautam Adani: एअरटेल-जिओशी स्पर्धा करण्यासाठी गौतम अदानी मैदानात, मिळाला दूरसंचार परवाना …..

Gautam Adani: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांची कंपनी अदानी डेटा नेटवर्कला (Adani Data Network) अ‍ॅक्सेस सेवांसाठी युनिफाइड परवाना (Unified License) मिळाला आहे. म्हणजेच आता ही कंपनी देशातील सर्व दूरसंचार सेवा (telecommunication services) पुरवण्यास सक्षम झाली आहे. देशात अलीकडेच झालेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात (5G spectrum auction) स्पेक्ट्रम खरेदी केल्यानंतर अदानी समूहाने दूरसंचार … Read more

Gautam Adani : गौतम अदानींचा मोठा निर्णय ! ‘या’ राज्यात करणार तब्बल 65,000 कोटींची गुंतवणूक ; जाणून घ्या सविस्तर माहिती 

Gautam Adani : जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी शुक्रवारी राजस्थानमध्ये (Rajasthan) 65,000 कोटी रुपयांची गुंतवणूक (investment) करण्याची घोषणा केली. गौतम अदानी यांनी राजस्थानमध्ये पुढील पाच ते सात वर्षांत 10,000 मेगावॅट सौरऊर्जा क्षमता उभारण्यासाठी, सिमेंट प्लांटचा विस्तार आणि जयपूर विमानतळाच्या सुधारणांसाठी 65,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. पोर्ट-टू-एनर्जी क्षेत्रात … Read more

Ravi Modi : कोण आहेत रवी मोदी? ज्यांच्या संपत्तीत यंदा 376 टक्क्यांनी झाली वाढ ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Who is Ravi Modi Whose wealth increased by 376 percent this year

Ravi Modi : मन्यावरांच्या कपड्यांशी (Manyavar clothes) परिचित नसलेला क्वचितच कोणी असेल. या कंपनीचे मालक रवी मोदी (Ravi Modi) यांच्या मालमत्तेत झपाट्याने वाढ झाली आहे. IIFL Wealth Hurun Rich List 2022  नुसार, रवी मोदींच्या संपत्तीत यावर्षी 376 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यानंतर या यादीत फाल्गुनी नायर (Falguni Nair) आणि तिच्या कुटुंबाचा क्रमांक येतो. फाल्गुनी नायर आणि कुटुंबाच्या … Read more

Soybean oil : अरे वा…! अदानी समूहाला श्रीमंत होण्यास मदत करणारा सोयाबीन प्रक्रिया उद्योग लवकरच पार करेल $125 अब्ज

Soybean oil : गौतम अदानी (Gautam Adani) हे नाव सगळ्यांनाच माहित आहे. जेफ बेझोस (Jeff Bezos) यांना मागे टाकत गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी समूहाच्या (Adani Group) संपत्तीत 5 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. सोयाबीन प्रक्रिया उद्योगामुळे (Soybean Processing Industries) त्यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली आहे. लवकरच हा व्यवसाय … Read more

World Second Richest Person: गौतम अदानींनी रचला इतिहास ! बनले जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती, जाणून घ्या कुठून येतो इतका पैसा

Gautam Adani made history Become the second richest person in the world

World Second Richest Person: गौतम अदानी (Gautam Adani) हे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले (second richest person in the world) आहेत. जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत इलॉन मस्कनंतर (Elon Musk) आता गौतम अदानी हे एकमेव आहेत. फोर्ब्स रिअल टाईम बिलियनेअर इंडेक्समध्ये गौतम अदानी यांनी बर्नार्ड अर्नॉल्टला (Bernard Arnault) मागे टाकले आहे. तरीही तो ब्लूमबर्ग अब्जाधीश … Read more

Adani Group : अदानी ग्रुपला ‘त्या’ प्रकरणात इस्रायल सरकारकडून मोठा दिलासा

Adani Group gets big relief from Israel government in 'that' case

Adani Group : गौतम अदानी ग्रुपला (Gautam Adani group) इस्रायल सरकारकडून (Israel government) मोठा दिलासा मिळाला आहे. वास्तविक, हैफा बंदर (Haifa Port) ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समूहाला दीड महिन्यांचा कालावधी आहे. जुलैमध्ये कंपनी अदानी पोर्ट्सने इस्रायलमधील (Israel) सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेल्या हैफा बंदर विकत घेण्याची बोली जिंकली होती. अधिग्रहणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण … Read more

Top-10 Billionaires List: गौतम अदानी पुन्हा चौथ्या स्थानावर घसरले, हा अब्जाधीश संपत्तीत पुढे गेला…….

Top-10 Billionaires List: अब्जाधीशांच्या शर्यतीत (Race to the Billionaires) नुकतेच टॉप-3 मध्ये दाखल झालेले भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) पुन्हा एकदा चौथ्या स्थानावर घसरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) यांना मागे टाकून अदानी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. सध्या अदानी यांची एकूण संपत्ती 146.5 अब्ज डॉलर आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट … Read more