IMF Prediction : चिंताजनक…! IMF ने 2023 साठी केले भितीदायक भाकित, पुढील वर्षात घडणार या वाईट घटना…

IMF Prediction : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कठीण टप्प्यातून जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. याने आर्थिक वाढीचा अंदाज (Forecasting economic growth) कमी केला आहे आणि जगाच्या एक तृतीयांश भागामध्ये आर्थिक संकुचित होण्याचा अंदाज लावला आहे. जागतिक वित्तीय संस्थेच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक (World Economic Outlook) अहवालात म्हटले आहे की, सर्वात वाईट अजून येणे … Read more

Petrol Diesel Price : भारतात पेट्रोल-डिझेलचे दर का वाढले? निर्मला सीतारामन यांनी सांगितले कारण

Petrol Diesel Price : देशात दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. अशातच इंधनाच्या किमतीतही (Oil Price) कमालीची वाढ झाली आहे. भारतात पेट्रोलने शंभरी पार केली आहेत तर डिझेलने नव्वदी पार केली आहे. या किमती का वाढल्या आहेत यामागील अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी कारण सांगितले आहे. पेट्रोलियम पदार्थ (Petroleum products) आणि कच्च्या तेलावर विंडफॉल टॅक्स … Read more

Independence Day 2022 : ‘त्या’ पाच मोठ्या निर्णयामुळे देशाला मिळाली नवी दिशा, वाचा सविस्तर

Independence Day 2022 : आज देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली असून संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Amrit Mahotsav) साजरा केला जातो आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. दरम्यान स्वातंत्र्यानंतर पाच मोठे निर्णय घेण्यात आले होते, त्यामुळे देशाच्या विकासाला (Development) एक दिशा मिळाली. उदारीकरण 1991 मधील एलपीजी सुधारणा भारताच्या विकासाचा वेग वाढवण्यात मोठी … Read more

KCC Registration Update : मोठी बातमी! KCC साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज

KCC Registration Update : भारत हा कृषीप्रधान देश (Agrarian countries) असून कितीतरी लोक आजही शेतीतून आपला उदरनिर्वाह करत आहे. जीडीपीमध्ये (GDP) शेतीचा वाटा हा 17 ते 18 टक्क्यांपर्यंत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकार (Central and State Govt) वेगवेगळ्या योजना आणत असते. यापैकी एक योजना म्हणजे ‘किसान क्रेडिट कार्ड’ (KCC) होय. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी … Read more

Agricultural News : शेती तोट्याचाच सौदा!! फक्त दीड वर्षात उत्पादन खर्चात दुप्पट वाढ; शेतकरी राजा बेजार

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 Krushi news : भारत एक कृषिप्रधान देश (Agricultural Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेतीवर आधारीत आहे. देशाची जीडीपी (GDP) देखील शेतीवर आधारीत आहे. मात्र शेतीमाल उत्पादीत करण्यासाठी आवश्यक किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने शेतीचा खर्च (Cost of farming) सातत्याने वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत डिझेल, खते, बियाणे, मजुरी … Read more

Mansoon Update: कसा असेल यंदाचा पावसाळा? भारतीय शेती आणि मान्सून आहेत एकमेकांसाठी पूरक; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Krushi new :- भारत कृषीप्रधान देश आहे कारण की आपल्या देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर (Agriculture Sector) अवलंबून आहे. देशाची अर्थव्यवस्था (Indian Economy) कृषी क्षेत्रावर आधारित असल्याने जीडीपीमध्ये (GDP) कृषीचा मोठा सिंहाचा वाटा आहे. भारतातील ग्रामीण भाग (Rural India) हा पूर्ण शेती क्षेत्रावर अवलंबून आहे त्यामुळे ग्रामीण क्षेत्राचा … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कृषी उपकरण खरेदी करण्यासाठी माय-बाप सरकार देणार आत्ता 80 टक्क्यांपर्यंत अनुदान; वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Government Scheme :-  बळीराजा हा जगाचा पालन पोषण करणारा पालनकरता आहे तर आपल्या देशाचा बळीराजा कणा आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था हि शेती क्षेत्रावर (Farming Sector) अवलंबून आहे. यामुळे शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार दरबारी अनेक उपाययोजना कार्यान्वित केल्या जातात तसेच अनेक उपाययोजना विचाराधीन असतात. शेतकऱ्यांचे (Farmers) जीवनमान उंचावण्यासाठी, शेतीतून … Read more