Gold Price Today: सोने खरेदीसाठी बाजारात गर्दी ! 9400 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन दर
Gold Price Today: शनिवारी सराफा बाजारात (bullion market) सोन्याच्या दरात (gold price) मोठी घसरण झाली आहे. यापूर्वी सलग दोन दिवस सोन्याच्या दरात वाढ झाली होती. सोन्याच्या किमतीत दीर्घकाळ चढ-उतार होत असतानाही बाजारात सोन्याची मागणी झपाट्याने वाढली आहे. शनिवारी सोन्याच्या भावात घसरण झाल्यानंतर बाजारात सोन्याच्या विक्रमी उच्चांकापेक्षा खूपच स्वस्तात विकले जात आहे. आज सराफा बाजारात सोन्याचा नवा … Read more