Commonwealth Games 2022: कुस्तीत सोन्याचा पाऊस, तर हॉकी-क्रिकेट फायनलमध्ये, जाणून घ्या पदकतालिकेत भारताची स्थिती?

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम इंग्लंड येथे खेळल्या जाणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 (Commonwealth Games 2022) मध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करणे सुरूच ठेवले आहे. खेळांच्या नवव्या दिवशी म्हणजे 6 ऑगस्ट (शनिवार) भारताने एकूण 14 पदके जिंकली, ज्यात चार सुवर्ण, तीन रौप्य आणि सात कांस्यपदकांचा समावेश आहे. इतकंच नाही तर क्रिकेट (cricket), टेबल टेनिस, बॉक्सिंग, हॉकी … Read more

Indian wrestler diet and fitness: 300 ग्रॅम तूप, 3 लिटर दूध… हा आहे देशी पैलवानांचा आहार! जाणून घ्या त्यांचा आहार, व्यायाम कसा असतो?

Indian wrestler diet and fitness: भारतीय कुस्तीपटू (Indian Wrestler) बजरंग पुनिया, दीपक पुनिया आणि साक्षी मलिक (Sakshi Malik) यांनी राष्ट्रकुल क्रीडा 2022 (Commonwealth Games 2022) च्या 8 व्या दिवशी फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये सुवर्णपदक (gold medal) जिंकले. या तिन्ही कुस्तीपटूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत पदक जिंकले. सुवर्णपदक जिंकण्यासाठी सर्व खेळाडू बराच वेळ आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत होते. … Read more

Commonwealth Games : जाणून घ्या काय आहे लॉन बॉल ज्यामध्ये भारतीय महिला संघाने इतिहास रचला

Commonwealth Games what is lawn ball in which the Indian women's team created history

 Commonwealth Games:   भारतीय महिला लॉन बॉल संघाने (Indian women’s lawn ball team) बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत (Birmingham Commonwealth Games) इतिहास रचला आहे. या संघाने 92 वर्षांच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळाच्या इतिहासातील पहिले पदक जिंकले. भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव करत सुवर्णपदक (gold medal) जिंकले.  भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा (New Zealand) … Read more

यासाठी अहमदनगरला मिळालं सुर्वणपदक आणि पाच लाखांचं बक्षीस

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar News :- करोनाच्या दुसऱ्या लाटेत अहमदनगर जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या राज्यासाठी डोकेदुखी ठरली होती. मात्र, याच काळात जिल्ह्यानं दुसऱ्या एका गंभीर आजारावर मात करून देशपातळीवरील सुवर्णपदक आणि पाच लाख रुपयांचं बक्षीस पटकावलं आहे. क्षयरोग निर्मूलनाच्या कार्याबद्दल जिल्ह्याला हा बहुमान मिळाला आहे. जिल्ह्यातील क्षय रोगाच्या रुग्णांचं प्रमाण ६० टक्क्यांनी कमी … Read more