Gold Price Today : सोने- चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, आज सोन्याच्या भावात मोठी घसरण
Gold Price Today : लग्न उत्साहाचे दिवस चालू असून सोने व चांदी (Gold – Silver) खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे, मात्र सलग सात दिवस सोन्याच्या दरात होणाऱ्या वाढीला आता ब्रेक लागला असून सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण (Falling) झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना (customers) लॉटरी (Lottery) लागली असून खरेदीसाठी आनंदी (Happy) वातावरण पहायला मिळणार आहे. सलग … Read more