State Employee Strike : ब्रेकिंग ! कर्मचाऱ्यांचा संप फुटला; आता ‘या’ मोठ्या संघटनेने संपातून घेतली माघार
State Employee Strike : 14 मार्च 2023 रोजी पासून राज्यभरातीलं जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत आले आहे. विरोधकांकडून कर्मचाऱ्यांच्या संपाला खुला पाठिंबा दिला जात आहे. दरम्यान राज्य शासनाकडून संप मोडीत काढण्यासाठी कायद्याचा वापर केला जात आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना … Read more