अहमदनगर ब्रेकींग: शिवसेनेच्या ‘त्या’ पदाधिकार्‍याचा खंडपीठाकडून जामीन अर्ज नामंजूर

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagarlive24  :-महिलेवर अत्याचार करून पसार झालेला शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे (रा. जेऊर ता. नगर) याचा अटकपुर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने नामंजूर केला आहे. यामुळे मोकाटेच्या अडचणीत वाढ झाली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केल्याने मोकाटेने जामिनासाठी औरंगाबाद खंडपिठात धाव घेतली होती. तेथेही जामीन अर्ज नामंजूर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेच्या ‘त्या’ पदाधिकार्‍याला अटक करा; करूणा मुंडे यांची मागणी

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- अत्याचारा गुन्हा दाखल असलेला शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे याला अटक करण्याची मागणी करूणा धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यांनी पीडितेची भेट घेतली. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याचा आरोप करून पिडीत महिलेला न्याय न मिळाल्यास महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यांनी दिला आहे. … Read more

शिवसेनेच्या ‘त्या’ नेत्याच्या अडचणी वाढल्या!

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  नगर येथील एका उपनगरातील एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेला शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे याचा अटकपुर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळल्याने मोकाटे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. नगर तालुक्यातील जेऊर येथील रहिवासी असलेल्या व सत्ताधारी शिवसेनेचा पदाधिकारी असलेल्या गोविंद मोकाटे याच्याविरुद्ध नगर मधील एका उपनगरातील … Read more

अहमदनगर ब्रेकींग: शिवसेनेच्या त्या पदाधिकार्‍याचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचार, अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे याचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे मोकाटे याच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या तरूणीने मोकाटेविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला … Read more

मोकाटे प्रकरणात कर्डिलेच मास्टरमाईंड; ‘या’ नेत्यांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे आणि त्यांच्या परिवाराला जीवनातून, राजकारणातून उठविण्याचा प्रयत्न सध्या चालविला आहे.(Ahmednagar Politics)  मोकाटे प्रकरणात शिवाजी कर्डिलेच मास्टरमाईंड आहेत, असा आरोप नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला. मोकाटे यांच्याविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहे. नुकतेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत … Read more

गोविंद मोकाटे यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार; एसपींकडे पुराव्यानिशी तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  येथील तोफखाना पोलीस ठाण्यात माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांच्यावर खोटा अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून तो रद्द करण्याची मागणी मोकाटे यांच्या पत्नी मीना मोकाटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत निवेदन देण्यात आले आहे.(Ahmednagar Crime) त्यात म्हटले आहे की, माझे पती गोविंद … Read more