State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता ! अखेर ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झाली वाढ ; जीआर आला
State Employee News : राज्यातील राज्य कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता वाढीसाठी मागणी करत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता लागू झाला असल्याने महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील 38 टक्के दराने महागाई भत्ता लवकरच लागू झाला पाहिजे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात … Read more