Amazon Festival Sale : स्मार्टवॉच,लॅपटॉपसह अनेक प्रोडक्ट मिळतायत स्वस्तात…
Amazon Festival Sale : ई-कॉमर्स वेबसाइट Amazon चा Great Indian Festival Sale 2022 तिसऱ्या आठवड्यात दाखल झाला आहे, जो आता Happiness Upgrade Days मध्ये बदलला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्टवॉच, कॉम्प्युटर पार्ट्स, स्मार्ट गॅझेट्स आणि अॅमेझॉन अलेक्सा पॉवर्ड उत्पादनांसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. जर तुम्ही लॅपटॉप, स्मार्टवॉच किंवा इतर कोणतेही गॅझेट खरेदी करण्याचा विचार … Read more