विविध योजनांची अंमलबजावणी करीत जिल्हा राज्यात अव्वल राहील: पालकमंत्री
अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- विकासासाठीच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करुन अहमदनगर जिल्हा राज्यात विकासाच्या बाबतीत अव्वल राहील, ग्रामविकास आणि शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या योजना त्यासाठी साहाय्यभूत ठरतील, असा ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हावासियांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य … Read more

