नवनागापूर, निंबळक, इसळक आणि वडगावगुप्ता या चार गावांसाठी एक नगरपालिका स्थापन करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने घरकुल वंचितांना हक्काची घरे मिळण्यासाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजना राबविण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील 11 हजार घरकुल वंचितांना तसेच परिसरातील 5 हजार घरकुल वंचितांना परवडणारी घरे मिळावीत व त्यांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी शहराच्या उत्तरेला असलेल्या नवनागापूर, निंबळक, इसळक आणि … Read more

आमदार लहू कानडे म्हणतात सरपंचाने ठरवले, तर….

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- सरपंचाने ठरवले, तर ग्रामपंचायत सर्व गरजूंना घरांसाठी जागा उपलब्ध करू शकते. तालुक्यात येत्या दोन वर्षांत कोणतेही कुटुंब बेघर राहणार नाही, यासाठी राज्य सरकारच्या महाआवास अभियानाला गती द्यायची आहे. गरीबाला घर मिळवून देण्याची प्रामाणिक भावना ठेवून अधिकारी व ग्रामसेवकांनी प्रस्ताव तयार करावेत, असे आमदार लहू कानडे यांनी शुक्रवारी सांगितले. … Read more

सरपंचाची निवडण सदस्यातूनच करण्यात येणार !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-भाजपच्या काळात लोकनियुक्त सरपंच निवडण्याची पद्धत चुकीची होती.करायचंच असेल तर मग सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांची निवड लोकांमधूनच केली पाहिजे, असं सांगतानाच सरपंचाची निवडण सदस्यातूनच करण्यात येणार आहे. त्याबाबत गोंधळ नको, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. मार्च महिन्यापासून अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. डिसेंबर अखेर 14 हजारपेक्षा … Read more

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ झाले भावनाविवश … कार्यक्रमात अश्रू अनावर !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी कोल्हापुरातील व्हर्च्युअल रॅलीत संबोधित करताना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे भावनाविवश झाले. विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीतील आपल्या विजयावर पवार यांना झालेल्या आनंदाची आठवण सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.२००९ मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आली होती. त्यानंतर शरद पवार यांनी पहिली … Read more

राज्यात १५ डिसेंबर हा दिवस ‘घरकुल मंजूरी दिवस !

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-‘महाआवास अभियान-ग्रामीण’ अंतर्गत राज्यात १५ डिसेंबर हा दिवस ‘घरकुल मंजूरी दिवस’ म्हणून तर २० डिसेंबर हा दिवस ‘प्रथम हप्ता वितरण दिवस’ म्हणून अंमलबजावणी करण्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषित केले आहे. राज्यात २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या १०० दिवसांच्या कालावधीत ‘महाआवास अभियान-ग्रामीण’ राबविण्यात येत आहे. … Read more

डॉ.बागूल यांच्या ई-टीचर क्लबचे पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-“कोरोना लॉकडाऊन प्रतिकूलता पार्श्वभूमीवर शिक्षण प्रवाहाला चालना देणाऱ्या ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व वाढले असून शिक्षकांना तंत्रस्नेही होणे आवश्यकच झाले आहे,यासाठी शिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी पुढाकार घेऊन ई-टीचर क्लब या ऑनलाईन ई – शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन केल्यामुळे अनेक शिक्षकांना चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे. “असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे … Read more

शेतकऱ्यांसाठी वीजमंत्र्यांशी संवाद साधणार; पालकमंत्र्यांनी दिले आश्वासन

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे मानवी वस्तीवर हल्ले वाढल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. तसेच ग्रामीण भागांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. यामुळे अनेक शेतीचे कामे रखडली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांनी विजेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन केले होते. याच … Read more

पालकमंत्र्यांचे साईंच्या चरणी साकडे; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-अनेक दिवसानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे काल नगर दौऱ्यावर आले होते. त्यांचा हा नियोजित दौऱ्या दरम्यान त्यांनी प्रथम शिर्डी येथील श्री साई बाबांचे दर्शन घेतले. यावेळी साई चरणी नतमस्तक होत पालकमंत्र्यांनी साईंना साकडे घातले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जगावर आलेले कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण जग … Read more

पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांच्या चेकचे वितरण

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून जगासह राज्यावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. याला रोखण्यासाठी अनेक कोरोनाचा योद्धा या लढाईत आपला सहभाग नोंदवत आहे. यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. या कोरोना योध्यांच्या कुटुंबियांना शासनाने मदतीची घोषण केली होती. त्या अनुषंगाने काहींना मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना काळात कर्तव्यावर … Read more

जगावर आलेले कोरोनाचे संकट समूळ नष्ट होऊ दे !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. पृथ्वीवरील कोरोना संकटाचा नायनाट कर, असं साईबाबा समाधीला साकडं घातल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. जगावर आलेले कोरोनाचे संकट समूळ नष्ट होऊन सर्वांना गतवैभव व जीवन प्राप्त होऊ दे, अशी प्रार्थना साईबाबांच्या चरणी केल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना सांगितले. कोरोना … Read more

बिबट्याच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता शेतीसाठी दिवसा वीज देण्यासंदर्भात पालकमंत्री करणार ऊर्जामंत्र्यांशी चर्चा

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांनी मानवी वस्तीत येऊन हल्ले करण्याच्या प्रकार वाढल्याची दखल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली असून बिबट्यांना पकडण्यासाठी अधिक पिंजरे प्राप्त करुन घेण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर, बिबट्याच्या भीतीमुळे शेतकर्‍यांना रात्री शेतात जाणे टाळले जावे, यासाठी शेतीला दिवसा वीज उपलब्ध करुन … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गुरुवार, (दि.03 डिसेंबर) रोजी जिल्हा दौर्‍यावर येणार आहे. दरम्यान पालकमंत्र्यांचा दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे. गुरुवार 3 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9 वाजता मुंबईहून शिर्डी विमानतळ येथे येणार आहे. त्यानंतर सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास साईबाबा दर्शन घेऊन . सकाळी 9-45 वाजेपर्यंत … Read more

पालकमंत्री मुश्रीफ गुरुवारी जिल्हा दौर्‍यावर,नुकसानग्रस्तांना देण्यात येणार्‍या मदतीचा घेणार आढावा

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गुरुवार, दिनांक ०३ डिसेंबर रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या दौर्‍याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9-45 वाजता मुंबईहून शिर्डी विमानतळ येथे आगमन व श्री साईबाबा मंदीराकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता श्री साईबाबा दर्शन. … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या फोटोला जाहीर आंघोळ आणि….

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- वारंवार मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने अखेर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे-शेवगाव परिसरातील जीवनज्योत फाउंडेशनने अनोख्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. नेवासे फाटा ते शेवगाव या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम येत्या सात दिवसात सुरू झाले नाही तर या रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्यात नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा फोटो ठेवून त्याला जाहीर … Read more

दरेकर म्हणजे चहापेक्षा किटली गरम पालकमंत्र्यांची टीका

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  एकनाथ खडसे यांच्या होऊ घातलेल्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशवरून काल भाजपाचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर शरसंधान साधले. राष्ट्रवादी काँग्रेस नाथाभाऊंचा माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकाटिपणीसाठी करीत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. याकडे लक्ष वेधले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, नाथाभाऊ … Read more

कोरोना प्रादुर्भाव घटलाय मात्र गाफील राहू नका पालकमंत्री मुश्रीफ यांचे जिल्हावासियांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांचे प्रमाण सातत्याने घटले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. ही चांगली बाब असली तरी अद्यापपर्यंत कोरोनावर लस उपलब्ध झालेली नाही. एकीकडे आपण मिशन बिगीन अगेन अंतर्गत विविध बाबींना सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. मात्र, … Read more

जनतेला मदत कशी मिळवून द्यायची ते आम्हाला समजतं; पालकमंत्र्यांची विरोधकांवर टीका

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील भागाची पालकमंत्री हसन मुश्रीफ याची आज पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षावर चांगलीच टीकेची झोड उठवली. शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही , अशी टीका विरोधक करत आहे, असे त्यांना विचारले असता मुश्रीफ म्हणाले, ‘राज्यातील विरोधी पक्षाने शपथ घेऊन … Read more

पालकमंत्री म्हणतात शेतकऱ्यांचे तोंड गोड करू

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करीत अहोत पंचनामे करुन शेतकऱ्यांचे तोंड गोड कसे करता येईल याची काळजी आम्ही घेवु. या भागातल्या उसतोडणी कामगारांना तोडणीचा दर सत्तावीस टक्यांनी वाढवुन देण्याचा आग्रह आम्ही शरद पवारांकडे धरला आहे व तो मान्य केला जाईल. शेतक-यांनी धीर सोडु नये असे … Read more