पालकमंत्र्यांचा उद्याचा दौरा भाजपा आमदाराच्या मतदारसंघात !
अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यादांच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या गुरुवारी (२२ ऑक्टोबर) ला जिल्ह्यात येणार आहे. पालकमंत्री मुश्रीफ ओला दुष्काळ पाहणीसाठी येणार असून, या दिवशी शेवगाव व पाथर्डी या तालुक्यांतील प्रत्येकी एका गावाची पाहणी ते करणार आहेत. विशेष म्हणजे शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळे आमदार आहेत. त्यामुळे … Read more




