काय सांगता ! ‘या’ ब्लड ग्रुपच्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो, तज्ञ काय सांगतात ?

Health News

Health News : प्रत्येक व्यक्तीचा एक विशिष्ट ब्लड ग्रुप असतो. ए, बी, एबी आणि ओ असे मुख्यत: चार प्रकारचे रक्तगट असतात. दरम्यान आज आपण याच चार रक्त गटासंदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. या चार रक्तगटातील व्यक्तींना कोणत्या रोगाचा सर्वाधिक धोका असतो, कोणत्या ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका असतो या संदर्भात आज आपण … Read more

Social Anxiety : तुम्हाला Social Anxiety तर नाही ना?, वाचा काय आहेत लक्षणं…

Social Anxiety

Social Anxiety : आजच्या व्यस्त जीवनात चिंता आणि तणाव ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. पण जेव्हा ही चिंता मर्यादेपलीकडे वाढते आणि दैनंदिन जीवनात ढवळाढवळ करू लागते तेव्हा ती चिंतेचे रूप घेऊ शकते. चिंता हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये जास्त काळजी, अस्वस्थता, भीती या भावना असतात. त्याच वेळी, Social Anxiety ही देखील एक प्रकारची … Read more

गोड पदार्थांतून विकला जातोय आजार ! ह्या पदार्थाच्या सर्रास वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Health News

Health News : उन्हाळ्यात थंड पेये पिण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे उन्हाळ्यात शीतपेयांची मागणी वाढत असते. मात्र या मागणीचा गैरफायदा घेऊन काही व्यावसायिक या शीतपेयांचा गोडवा वाढवण्यासाठी सॅकरीनचा सर्रास वापर करत आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिकांनीही आपण गोड पदार्थ नाही, तर आजार विकत … Read more

कोरोनावरील भारतीय लस कोव्हॅक्सिनची सुरक्षितता वादात ! ३० टक्के लोकांना श्वसनमार्गाचा संसर्ग, त्वचा विकाराचा त्रास

Health News

Health News : परदेशात विकसित कोविशील्डपाठोपाठ आता कोरोनावरील भारतीय लस कोव्हॅक्सिनची सुरक्षितता वादात अडकली आहे. कोव्हॅक्सिन घेणाऱ्या ३० टक्के लोकांवर दुष्परिणाम झाल्याचे समोर आले आहे. या लोकांमध्ये श्वसनाशी संबंधित संसर्ग, रक्ताच्या गुठळ्या होणे आणि त्वचेशी संबंधित विकार आढळले आहेत. प्रामुख्याने युवा वर्ग आणि एखादी अॅलर्जी असलेल्या लोकांवर दुष्परिणाम अधिक आढळले. बनारस हिंदू विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी यासंदर्भात … Read more

निरोगी राहायचेय ? मग पाकिटबंद पदार्थांपासून राहा दूर

Health News

Health News : निरोगी राहायचे असेल, तर काही गोष्टी पाळाव्याच लागतात. त्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे, खाणे. आपण खाण्यात काय खातो, यावर आपले आरोग्य अवलंबून आहे. परंतु सध्या पाकिटबंद पदार्थ खाण्याला लोक प्राधान्य देत आहेत. हे पदार्थ असे तयार केलेले असतात की ते पदार्थ खाण्यासाठी हवेहवेसे वाटतात आणि पुढे जाऊन त्याचं व्यसन लागतं; परंतु काहीही … Read more

दोन्ही हाताने शंभर वेळा छाती दाबल्यास अटॅकचा पेशंट बरा होवू शकतो !

Health News

Health News : एखादया रुग्णाला हृदयविकाराचा झटका असल्याची खात्री पटल्यास आपले दोन्ही हात बोटांमध्ये अडकवून १०० ते १२० वेळा छाती जोरजोरात दाबावी. सदरचे पंपिंग तीन मिनिटाचे आत करावे, नंतर अॅम्बुलन्सला फोन करून उपचारासाठी रुग्णाला रुग्णालयात पाठवावे, अशा रुग्णाची नक्कीच प्राण वाचतील. तेव्हा हृदयविकाराचा झटका आल्यास प्रथमोपचार म्हणून छाती जोरजोरात दाबून रुग्णाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करावा, … Read more

दमा म्हणजे काय ? कशामुळे होतो ? जाणून घ्या उपचार आणि वैद्यकीय मदत

Health News

Health News : दमा हा एक श्वसनाचा आजार आहे. ज्यामध्ये वायुमार्ग अरुंद होतो आणि सूज येते ज्यामुळे छातीत घरघर, दम लागणे, छातीत घट्टपणा आणि खोकला येतो. दम्याची कारणे तणाव, धूम्रपान, परागकण, धूळ, पाळीव प्राण्यांच्या केसातील कोंडा, रसायने आणि प्रदूषणाचा संपर्क, सायनुसायटिस श्वसन संक्रमणासारख्या समस्या आढळून येतात. देशात या आजाराचे प्रमाण वाढत असून, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण … Read more

भारतातील वंध्यत्वाच्या समस्येने केले गंभीर स्वरूप धारण

Health News

Health News : भारतात वंध्यत्व ही एक गंभीर समस्या दिसून येत आहे. देशभरातील लाखो जोडप्यांवर याचा परिणाम होत आहे. जागतिक पातळीवर वर्षभरात सुमारे ६ ते ८ कोटी जोडप्यांवर वंध्यत्वाचा परिणाम होतो. भारतामध्ये याचे प्रमाण खूप जास्त आहे. भारतातील सुमारे दीड ते दोन कोटी जोडप्यांमध्ये वंध्यत्वाची समस्या आहे. याचा अर्थ वंध्यत्वाची समस्या असलेल्या जगभरातील एकूण जोडप्यांपैकी … Read more

आर २१ लस ठरणार गेम चेंजर

Health News

Health News : तीन वर्षांपूर्वीपर्यंत कोणीही परजीवी रोगविरोधी लस विकसित केली नव्हती. मात्र आता मलेरियाविरोधी दोन लसी आल्या आहेत, ज्यांची नावे आरटीएस, एस आणि आर-२१ आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूटचे संचालक आणि आर २१ लसीचे प्रमुख अन्वेषक एड्रियन हिल यांनी मलेरिया नियंत्रणासाठी हे एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल असल्याचे नमूद केले आहे. मलेरिया सुमारे ३० … Read more

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा खाणे फायदेशीर ! आहार तज्ज्ञांनी सांगितली ही माहिती

Health News

Health News : सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा खाणे फायदेशीर असून उन्हाळ्यात कांदा खाण्याचे आवाहन आहार तज्ज्ञांनी केले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे अनेकांना शारीरिक थकवा आणि शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. परिणामी, उष्माघातच नव्हे तर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे हृदय व … Read more

पचनतंत्रासंबंधित समस्या खूप सामान्य होताहेत !

Health News

Health News : गॅस्ट्रोइंटेस्टाइनल किंवा पचनतंत्रासंबंधित समस्या खूप सामान्य होत आहेत आणि त्या सर्व वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करू शकतात. यामध्ये छाती किंवा घशात जळजळ होते. काही प्रकरणांमध्ये पोटातून आवाज किंवा दम्यासारखी लक्षणे दिसून येतात. ही एक अतिशय सामान्य तक्रार आहे आणि त्यामुळे अस्वस्थता, पोट फुगल्यासारखे वाटते. याबाबत अधिक माहिती सैफी, अपोलो आणि नमाहा हॉस्पिटल्स येथील … Read more

उष्माघात रुग्णसंख्या वाढतीच…!गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्येही होतेय वाढ

Health News

Health News : उन्हाच्या तडाख्यामुळे राज्यात उष्माघाताचे रुग्ण वाढू लागले आहेत. मार्चअखेरपर्यंत ही संख्या २३ वर पोहोचली आहे. २० मार्चपर्यंत १३ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र १० दिवसांत १० रुग्णांची वाढ झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.  त्यामुळे उष्णतेशी संबंधित कोणताही आजार झाल्यास डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. सकाळी … Read more

Health News : उन्हाळ्यात ताक आरोग्यदायी…!

Health News

Health News : दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, शितपेय पिण्यावर भर दिला जातो. बाजारात विविध प्रकारचे शितपेये मिळतात, मात्र शरीरासाठी थंडाई देणाऱ्या पेयांमध्ये ताकाचे विशेष महत्व आहे. आयुर्वेदामध्ये ताकाला अमृत मानले जात असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. ताक शरीराला थंडावा देत असल्याने उन्हाळ्यात दाह कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरते. लो कॅलरी असल्याने वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी … Read more

झोम्बी व्हायरसचा धोका ! कोरोना काळासारखी परिस्थिती निर्माण होणार ?

Health News

Health News : ग्लोबल वार्मिंगमुळे आर्क्टिक आणि इतर बर्फाच्छादित प्रदेशातील बर्फाचे ढिगारेही वितळत असून या बर्फाच्या वितळणाऱ्या ढिगाऱ्याखाली दडपले गेलेले विनाशकारी विषाणू बाहेर पडण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या वितळणाऱ्या आर्क्टिकमधून पर्माफ्रॉस्ट झोम्बी व्हायरस बाहेर पडू शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आली असून तो कोरोनापेक्षाही घातक असल्याचा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे. शास्त्रज्ञांनी स्लीपिंग … Read more

Bottled Water : आजही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिताय तर व्हा सावध ! ‘या’ गंभीर आजारांना पडू शकता बळी…

Bottled Water

Bottled Water : फक्त भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये प्लास्टिकच्या बॉटलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. सध्या प्लास्टिक बाटल्यांमधून पाणी पिण्याचा ट्रेंड देखील खूप वाढला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? प्लास्टिक बॉटलमधून पाणी पिणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक ठरू शकते. एका अभ्यासानुसार, प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने शरीरात लाखो कण विरघळतात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. आज … Read more

बदलत्या वातावरणाने कॅन्सर, कोरोनापेक्षाही सर्दी, खोकला ठरतोय तापदायक ! ‘असे’ सांभाळा स्वतःला

Health News

Health News : तस जर पाहिलं तर हिवाळ्यात अनेकांना सर्दी खोकला आदी होताना दिसताच. परंतु यंदाचे वातावरण पूर्णतः विषम झाले आहे. पाऊस, धुके, थंडी आदी वातावरणाने आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांच्या तोंडून सध्या सर्दी खोकला आदी आजार खूप पहिले पण यंदाची सर्दी काही लवकर जात नाही असे वक्तव्य अनेकदा बाहेर पडताना दिसत आहे. वेळीच … Read more

सावधान ! देशासह राज्यात जेएन-१ या नव्या व्हेरियंटच्या रुग्णात वाढ

Health News

Health News : देशासह राज्यात जेएन-१ या नव्या व्हेरियंटच्या रुग्णात वाढ होत आहे. रविवारी राज्यात ९ जेएन-१ रुग्णांची नोंद झाल्याने आता राज्यात जेएन-१ व्हेरियंट रुग्णांची संख्या १० झाली आहे. ठाणे, पुणे आणि अकोला याठिकाणी या रुग्णांची नोंद झाली आहे. यात पुण्यातील एका रुग्णाचा प्रवास इतिहासतून हा रुग्ण अमेरिकेतून आला असल्याची नोंद आहे. तसेच यापूर्वी सिंधुदुर्ग … Read more

मुले सांभाळा ! बालकांची सर्दी, खोकला, ताप व उलट्यांमुळे दवाखान्यात गर्दी, ‘अशी’ घ्या काळजी

Health News

Health News : जिल्ह्यातील बालरुग्णालये असो किंवा खासगी इतर ओपीडी असो येथे सर्वत्र बालरुग्ण मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. लहान मुले सध्या हवामानात मोठा बदल जाणवत आहे. सर्दी, खोकला, ताप व उलट्यांमुळे आजारी पडत असून जवळपास ८० टक्के बालरुग्णांत सारखीच लक्षणे आढळून येत आहेत. सध्या वातावरण विषम आहे. कधी थंडी तर कधी आभाळ येत असल्याने, या … Read more