Health Tips Marathi : ताप आलाय ? हे घरगुती उपाय करून पहा ! लगेच व्हाल बरे…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- भारतासह संपूर्ण जगात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्याचवेळी, कोरोनाचा नवीन स्ट्रेन, ओमिक्रॉन व्हेरिएंट आल्यानंतर, नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ओमिक्रॉनची लक्षणे ही ताप, खोकला, थकवा, डोकेदुखी आणि शरीरदुखी यासारख्या पूर्व-अस्तित्वात असलेल्या लक्षणांसारखीच आहेत. कोविड-19 च्या लक्षणांपैकी सर्वात सामान्य लक्षण म्हणजे ताप.(Health Tips Marathi) … Read more

Health tips Marathi : जाणून घ्या हिवाळ्यात मुळा खाण्याचे फायदे !

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- हिवाळ्यात पांढरा शुभ्र मुळा जेवणाची चव तर वाढवतोच, पण आरोग्याची काळजीही घेतो. मुळा सॅलडमध्ये आणि भाजी म्हणून वापरला जातो. मुळा प्रथिने, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, सी, लोह, आयोडीन, कॅल्शियम, सल्फर, सोडियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि क्लोरीन यांनी समृद्ध आहे, जे चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. हिवाळ्यात अन्नासोबत मुळा खाल्ल्याने जेवणाची चव … Read more

Health Tips Marathi : वाढलेले वजन होईल झटक्यात कमी ! फक्त सेवन करा ह्या ६ गोष्टींचे..

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 Health Tips Marathi :- फळे आणि भाज्या खाणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण ते आपल्या शरीराचे पोषण पूर्ण करतात. वजन वाढले असेल तर जास्त फळे खाणे आरोग्यासाठी चांगले नाही असे अनेकांचे मत आहे. आता प्रश्न असा पडतो की एकीकडे फळे खूप चांगली आहेत असे सांगितले जाते आणि दुसरीकडे ते … Read more

Health Tips Marathi : रोज कोमट पाणी पिल्याने काय होईल ? जाणून घ्या महत्वाची माहिती…

Health Tips Marathi :- तुम्ही सकाळी उठल्यावर आधी जे काही सेवन करता, त्याचा परिणाम दिवसभर शरीरावर होतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने केली तर तुम्हाला अनेक आरोग्यविषयक फायदे मिळू शकतात. रोज कोमट पाणी पिण्याच्या फायद्यांचा विचार केला तर ते खूप फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदानुसार असे मानले तर त्याचे आरोग्यासाठी एकच नाही … Read more

Home remedies : बंद नाक, खोकला, घशामध्ये खवखव होत असेल तर घराच्या घरी करा हे उपचार….

Home remedies :- आरोग्यविषयक काही समस्या अशा असतात, ज्यासाठी लगेच डॉक्टरांकडे जाण्याची गरज नसते. काही घरगुती उपाय आजमावून आपण या समस्यांवर मात करू शकतो… ० बंद नाकासाठी उपचार :- >>नाक स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ आणि नरम कापडाचा किंवा कापसाचा वापर करायला द्या. >>मुलांना नाक शिंकरणे आणि स्वच्छ करण्याची पद्धती समजावून सांगा. >>नाकात जमा झालेला स्त्राव स्वच्छ … Read more

Health Tips : आजारी पडण्याची भीती वाटते तर हे नक्की वाचाच !

कॅन्सर होण्याची भीती वाटते : नियमित कढीपत्त्याचा रस प्या. हार्ट ॲटॅकची भीती वाटते : नियमित अर्जुनासव किंवा अर्जुनारिष्ट प्या. मूळव्याध होण्याची भीती वाटतेय : दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पानं खा. किडनी फेल होण्याची भीती वाटतेय : दररोज सकाळी कोथिंबिरीचा रस अनुषापोटी प्या. पित्त होण्याची भीती वाटतेय : नियमित आवळा रस प्या. सर्दी होण्याची भीती वाटतेय … Read more

कावीळ असलेल्या व्यक्तीने काय खावे आणि काय खाऊ नये ?

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : हेपेटायटिस म्हणजे रक्तातील कावीळ. रक्तातील कावीळचं प्रमाण वाढल्यास लिव्हर कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता अधिक असते. मुंबईमध्ये लिव्हर कॅन्सरच्या घटना इतर शहरांच्या तुलनेमध्ये जास्त आढळतात.  वेळीच कळलं तर मात्र या आजारावर वेळीच उपचार होऊ शकतात. म्हणूनच हेपेटायटिस असलेल्या व्यक्तीने काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी माहिती घेऊ या. … Read more

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काय करावे आणि काय नाही ?

हे करा (DO’s) ■ घरीच रहा. घरी येणाऱ्या कोणत्याही पाहुण्यांच्या किंवा अभ्यागतांच्या भेटी घेणे टाळा. भेटणे अगदीच आवश्यक असेल तर बोलताना किमान एक मीटरचे अंतर राखा. ■ थोड्या-थोड्या वेळाने आपला चेहरा आणि हात साबणाने स्वच्छ धुवा. ■ खोकताना किंवा शिंकताना आपल्या शर्टची बाही, हातरूमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करून तोंड झाका. खोकून किंवा शिंकून झाल्यांनतर … Read more

ताणतणाव चांगला की वाईट ?

नव्या जीवनशैलीनुसार प्रचंड स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेमुळे तणावाचं साम्राज्य दरक्षणी वाढत आहे. या तणावात फक्त लहान मुलं, शाळा-कॉलेज-एखादा नवीन अभ्यासक्रम शिकणारी मुलं, नोकरदार वर्ग नाही तर गृहिणीही गुरफटल्या आहेत. वाढती प्रलोभनं हेही तणाव वाढण्याचं महत्त्वाचं कारण ठरत आहे. अशा वाढत्या ताणतणावामुळे मन अस्थिर बनतं. समर्थ रामदास स्वामींनी मनाचं वर्णन ‘अचपळ मन माझे। धावरे धाव … Read more