IMD Alert : वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी हवामान विभागाने देशातील नऊ राज्याला गडगडाटी वादळासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.…