Hero HF Deluxe दीड रुपयांत 1Km धावणारी बाइक !
आजच्या काळात पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. यावर पर्याय म्हणून अनेक लोक कमी पेट्रोल वापरात जास्त मायलेज देणाऱ्या दुचाकींच्या शोधात आहेत. मार्केटमध्ये अशा अनेक गाड्या उपलब्ध असल्या तरीही बजेट फ्रेंडली आणि चांगले मायलेज देणाऱ्या मोटारसायकलला ग्राहकांकडून अधिक पसंती मिळते. या गरजा लक्षात घेऊन Hero MotoCorp ने Hero HF Deluxe ही उत्तम मायलेज … Read more