HF Deluxe Bike : 83kmpl चे जबरदस्त मायलेज आणि शानदार फीचर्स! नवीन HF डिलक्स अवघ्या 5000 रुपयांत करा खरेदी, कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HF Deluxe Bike : तुम्हीही हिरो कंपनीची HF डिलक्स बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. बजेट कमी असले तरी तुम्ही ही बाईक अवघ्या ५ हजार रुपयांमध्ये घरी आणू शकता. त्यामुळे तुम्हाला जास्त पैशांची गरज नाही.

HF डिलक्स बाईक सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये अधिक लोकप्रिय असलेली बाईक आहे. ही बाईक 83kmpl चे सर्वाधिक मायलेज देणारी बाईक आहे. तुम्हालाही कमी बजेटमध्ये ही बाईक खरेदी करायची असेल सहज कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता.

हिरो एचएफ डिलक्स बाइकचा स्टायलिश लुक

हिरो कंपनीच्या सर्वाधिक बाईक भारतीय ऑटो बाजारात विकल्या जात आहेत. तसेच त्यांची HF Deluxe ही बाईक सध्या ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय झाली आहे. तसेच कंपनीने या बाईकचे नवीन Canvas Black Edition सादर केले आहे. बाईकचा लूक आणि डिझाईनमुळे या बाईकची लोकप्रियता अधिक आहे.

हिरो एचएफ डिलक्स बाइकची वैशिष्ट्ये

HF Deluxe बाईकमध्ये USB चार्जर देण्यात येत आहे. तसेच बाईकमध्ये हेडलॅम्प काउल, इंजिन, लेग गार्ड, इंधन टाकी, एक्झॉस्ट पाईप, अलॉय व्हील आणि ग्रॅब रेल यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हँडलबार, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स तसेच बाइकवर क्रोम फिनिश देखील देण्यात येत आहे.

हिरो एचएफ डिलक्स बाइक रंग पर्याय

हिरो कंपनीकडून त्यांची HF Deluxe बाईक अनेक रंग पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. नेक्सस ब्लू, कँडी ब्लेझिंग रेड, ब्लॅक विथ हेवी ग्रे आणि स्पोर्ट्स रेड विथ ब्लॅक या रंग पर्यायामध्ये ही बाईक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हिरो एचएफ डिलक्स इंजिन आणि मायलेज

हिरो एचएफ डिलक्स बाईकमध्ये 7.2 cc सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8.02 PS पॉवर आणि 8.05 Nm पीक टॉर्क जनरेट करते. तसेच ही बाईक 83 kmpl चा मायलेज देण्यास सक्षम आहे.

हिरो एचएफ डिलक्स बाइकची किंमत

हिरो एचएफ डिलक्स बाईकची एक्स शोरूम किंमत 67,905 रुपयांच्या आसपास आहे. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही ५ हजार रुपयांचे डाउनपेमेंट भरून ही बाईक घरी आणू शकता. यासाठी तुम्हाला फायनान्स कंपनीकडून कर्ज घ्यावे लागेल.

जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही ही बाईक ५ हजार रुपये डाउनपेमेंट भरून ही बाईक EMI वर घरी आणू शकता. या बाईकवर तुम्हाला 62,905 रुपयांपर्यंत कर्ज दिले जात आहे. या कर्जावर तुमच्याकडून ९.७ टक्के व्याज आकारले जाईल. कर्जफेड करण्यासाठी तुम्हाला ३ वर्षांचा कालावधी दिला जाईल. तसेच दरमहा तुम्हाला 2,021 रुपये हफ्ता भरावा लागेल.