दिल्ली-मुंबई ते मुंबई-पुणे….; महाराष्ट्रात तयार होतायेत तब्बल 14 नवीन महामार्ग, पहा यादी

Maharashtra Expressway List

Maharashtra Expressway List : सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभर रस्ते विकासाची कामे मोठ्या जोमात सुरू आहेत. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात विविध महामार्गांची कामे प्रगतीपथावर असून यामध्ये महाराष्ट्रात देखील जवळपास 15 नवीन महामार्ग तयार करण्याचे प्रस्तावित आहे. यात काही महामार्गाची कामे सुरू झाली आहे तर काही महामार्गांची कामे सुरू होण्यात आहेत. … Read more

मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग : महामार्गालगत ‘या’ चार ठिकाणी तयार होणार हेलिपॅड, अपघात झाल्यास होणार मोठा फायदा

Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg

Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg : मुंबई आणि नागपूर या दोन कॅपिटल शहरांना परस्परांना थेट रस्तेमार्गे जोडण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मुंबई नागपूर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे उभारण्यात येत आहे. या एक्सप्रेसवे ला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं नाव देण्यात आलं आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी, 520 किलोमीटर प्रवाशांसाठी खुला करण्यात आला … Read more

खरं काय ! समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमणेचा महत्त्वाचा टप्पा यावर्षी नाही तर पुढल्या वर्षी ‘या’ महिन्यात होणार सूरू, वाचा….

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना थेट जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा महामार्ग विदर्भाच्या तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासासाठी मोलाची भूमिका निभावणार असल्याचे मत तज्ञांनी देखील व्यक्त केले आहे. यामुळे हा महामार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न शासनाकडून … Read more

मोठी बातमी ! ‘या’ दिवशी खुला होणार समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करणार उदघाट्न

Mumbai Nagpur Expressway

Mumbai Nagpur Expressway : महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला चालना देण्यासाठी राज्यात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. काही विकास कामे अंतिम टप्प्यात आहेत. समृद्धी महामार्गाचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई ते नागपूर दरम्यानच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा हा गेल्या वर्षी अर्थातच डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात … Read more

समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाणेचा टप्पा झाला पूर्ण ! दोन पूल, दोन बोगदे अन एक इंटरचेंज; काय आहेत या मार्गाच्या विशेषता?

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : मुंबई आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. हा महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार होत असून राज्य शासनाचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे विदर्भाच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. म्हणून वर्तमान उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम … Read more

ब्रेकिंग ! समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा ‘या’ महिन्यात वाहतुकीसाठी होणार खुला, पहा….

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम म्हणजे नागपूर ते शिर्डी पर्यंतचे काम गेल्या वर्षी अर्थातच डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण झाले. आणि हा 501 किलोमीटर लांबीचा पहिला … Read more

गणपती बाप्पा पावला…! मुंबई-गोवा महामार्गाचे ‘हे’ महत्त्वाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार, नितीन गडकरींनी दिलेत आदेश

Mumbai news

Mumbai Goa Expressway : मुंबई-गोवा महामार्गाबाबत एक मोठं अपडेट हाती येत आहे. खरं पाहता, येत्या काही दिवसात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचे पर्व सुरु होणार आहे. गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये स्थायिक झालेले कोकणातील चाकरमाने गावाकडे जातील. दरम्यान, या कोकणातील प्रवाशांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.ती म्हणजे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी मुंबई-गोवा … Read more

पुणे, मुंबईकरांसाठी खुशखबर ! ‘या’ मार्गामुळे Pune-Mumbai प्रवासातील अंतर 45 मिनिटांनी होणार कमी, केव्हा होणार सुरु? पहा….

Pune-Mumbai Expressway

Pune-Mumbai Expressway : पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या मेट्रो शहरांदरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. या दोन शहरा दरम्यान प्रामुख्याने रस्ते मार्गे प्रवास होतो. पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे (द्रुतगती महामार्ग) आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात. मात्र, घाट सेक्शन मध्ये या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कायमच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. यामुळे महाराष्ट्र … Read more

पुणे ते नाशिक प्रवास होणार सुपरफास्ट; प्रवाशांचा अर्ध्या तासाचा वेळ वाचणार, ‘हा’ अति महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी खुला, वाचा सविस्तर

Pune Nashik Travel

Pune Nashik Travel : पुणे हे मध्य महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. औद्योगिक, पर्यटन, अध्यात्मिक दृष्ट्या पुणे शहराला अधिकच महत्त्व प्राप्त आहे. शिवाय नासिक देखील मध्य महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून कृषी बाजारपेठ म्हणून नावारूपाला आले आहे. अशा परिस्थितीत नाशिकहून पुण्याला रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात तसेच पुण्याहून देखील नाशिकला मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत … Read more

मुंबई-अहमदाबाद प्रवास आता होणार सुसाट आणि सुरक्षित; Mumbai-Ahmedabad हायवेवर ‘या’ ठिकाणी तयार होणार नवीन भुयारी मार्ग, पहा…..

Pune Nashik Travel

Mumbai Ahmedabad Highway : महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि गुजरात मधील एक प्रमुख औद्योगिक शहर अहमदाबाद या दोन्ही शहरा दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. प्रवासी प्रामुख्याने रस्ते मार्गे प्रवास करतात. यामुळे कायमच मुंबई अहमदाबाद हायवेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. काही भागात वाहतूक कोंडीही होते आणि काही ठिकाणी अपघात देखील मोठ्या … Read more

मुंबई ते गोवा प्रवास होणार सुसाट ! ‘या’ घाट सेक्शनमध्ये होणार ‘हे’ महत्वाचे काम, पहा….

Mumbai Goa Travel Breaking News

Mumbai Goa Travel Breaking News : मुंबई ते गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरं पाहता मुंबई ते गोवा महामार्गावर मुंबईहून कोकणात, गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना पुढील काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे. महामार्गाच्या कामासाठी मुंबई ते गोवा महामार्गावरील परशुराम घाट मधील वाहतूक काही दिवस बंद करण्यात आली आहे. वास्तविक … Read more

पुणे-औरंगाबाद ग्रीनफील्ड महामार्ग; ‘या’ 4 जिल्ह्यातील 122 गावांमध्ये होणार भूसंपादन; जमिनीला मिळणार सोन्याचा भाव, पहा कुठवर आलं काम?

Pune Aurangabad Expressway

Pune Aurangabad Expressway : केंद्र शासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून देशातील रस्ते विकासावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. अशातच पुढील वर्षी लोकसभा निवडणुका राहणार आहेत तसेच काही राज्यात विधानसभा निवडणुकीचा देखील बिगुल वाजणार आहे. या परिस्थितीत केंद्र शासनाच्या माध्यमातून जलद गतीने वेगवेगळी महामार्गांचे कामे पूर्णत्वाकडे नेली जात आहेत. तसेच जी प्रकल्प नुकतीच घोषित करण्यात … Read more

मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ हायवेवर दुरुस्तीची कामे सुरू असल्याने दोन मार्गीका झाल्यात बंद, पर्यायी मार्ग कोणता?

Mumbai Pune Travel

Mumbai Pune Travel : मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आणि पुणे राज्याचे सांस्कृतिक राजधानी साहजिकच या दोन कॅपिटल शहरांमध्ये रोजाना हजारो प्रवासी बाय रोड प्रवास करत असतात. मुंबईहून पुण्याकडे तसेच सातारा कोल्हापूर आणि बेंगलोर या शहरांकडे जाण्यासाठी सायन-पनवेल महामार्गाचा वापर केला जातो. हा हायवे कायमच वर्दळीचा राहिला आहे. या महामार्गावर कायमच वाहनांची गर्दी होत असते यामुळे … Read more

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बाबत झाला मोठा निर्णय ! आता महामार्गांवर ‘या’ वाहनांना असेल बंदी, कारण काय? पहा…..

mumbai news

Mumbai Pune Expressway Traffic Alert : राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन्ही शहरा दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. विकेंड म्हणजेच शनिवारी रविवारी तर प्रवाशांची संख्या विशेष लक्षणीय असते. वीकेंडला कायमच मुंबई पुणे महामार्गावर गर्दी असते. यामुळे वाहतूक कोंडी होते आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशातच काल 14 एप्रिल निमित्त … Read more

मुंबई, ठाणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ ठिकाणी तयार होताय तीन नवीन पूल, पहा सविस्तर

Chheda Nagar Junction

Chheda Nagar Junction : मुंबई आणि ठाणे वासियांसाठी एक मोठी खुशखबर हाती येत आहे. खरं पाहता, मुंबई आणि ठाण्यामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नाचा भाग म्हणून एमएमआरडीएच्या माध्यमातून तीन नवीन पूल मुंबईमध्ये तयार केले जात आहेत. चेंबूरच्या छेडा नगर जंक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत … Read more

मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट ! मे महिन्यात सुरु होणार ‘हा’ महत्वाचा बोगदा; एका तासाचा प्रवास आता केवळ 10 मिनिटात, पहा…..

mumbai goa expressway

Mumbai Goa Expressway : मुंबई गोवा महामार्ग कोकणातील जनतेसाठी अति महत्त्वाचा महामार्ग आहे. या मार्गाचे काम मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून अद्यापही या महामार्ग अंतर्गत येणारी बहुतांशी कामे बाकी आहेत. दरम्यान आता या मार्गाबाबत एक मोठी माहिती हत्ती आली आहे. खरं पाहता मुंबई गोवा महामार्ग चाकरमान्यांसाठी अति महत्त्वाचा आहे. या मार्गाचे काम जलद गतीने … Read more

2025 पर्यंत सुरू होणार ‘हे’ पाच महामार्ग; महाराष्ट्रातील समृद्धी अन जगातील सर्वाधिक लांबीच्या ‘या’ महामार्गाचा पण आहे समावेश, पहा….

Mumbai news

Indias Longest Expressway : आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. साहजिकच या येणाऱ्या निवडणुका सत्ता पक्षासाठी अधिक महत्त्वाच्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून वेगवेगळी विकासाची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेषतः रस्ते विकासाची कामे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या देखरेखेखाली युद्धपातळीवर सुरू आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजनांतर्गत … Read more

पुणे, सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे-सातारा हायवेमधील रखडलेले काम ‘या’ महिन्यात होणार पूर्ण, NHI ने थेट तारीखच सांगितली

Pune-Satara Highway

Pune-Satara Highway : पुणे सातारा महामार्गाचे काम 2010 मध्ये सुरू करण्यात आले. या महामार्गाचे काम बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले. हा महामार्ग मात्र तीन वर्षात बांधून पूर्ण करण्याचा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात झाला. म्हणजेच या महामार्गाचे काम 2013 मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र आता 2023 … Read more